15 जून च्या अगोदर उर्वरित 75% पिक विमा जमा राज्य सरकारचा निर्णय.! 15th June Crop Lone deposit
15th June Crop Lone deposit :- जुलै-ऑगस्ट २०२३ मधील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी राज्य शासनाने ५०% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रीम २५% पीक विमा रक्कम वितरीत करण्यात आली.
Free Ration Money Scheme या शेतकऱ्यांना मिळणारा मोफत धान्य असा घ्या लाभ.!
अंतिम पैसेवारीची अपेक्षा
आता या सात जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ५०% पेक्षा कमी आली आहे. अशा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आता पूर्ण पीक विमा रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शासनानेही मान्य केले आहे.
शासनाची भूमिका 15th June Crop Lone deposit
अशा परिस्थितीत, ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ५०% पेक्षा कमी आहे, त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उर्वरित ७५% पीक विमा वितरित करण्याची शासनाची भूमिका आहे. ज्या शेतकऱ्यांना आधीच २५% अग्रीम रक्कम मिळाली आहे, त्यांना उर्वरित ७५% रक्कमही मिळणार आहे.
उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा करण्याची आता सुरुवात झालेली आहेत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाचे कामकाज देखील सुरू करण्यात आलेले आहेत अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी असलेल्या भागांना पैसे वितरणाचे काम सुरू झाले आहेत.
75% पीक विमा यादीत नाव पहा
15th June Crop Lone deposit :- परिस्थितीमुळे अवकाळी पावसामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून फसल बीमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि तोच निर्णय आता अंमलबजावणी करण्यात आलेला आहे.
26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पीक विमा रक्कम वितरणाचे काम हे लवकरच सुरू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा कालावधी अवघ्या काही दिवसांवर आहेत अशा शेतकऱ्यांची लक्ष वेधण्यासाठी नक्कीच सरकार नवनवीन योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करेल पिक विमा देण्याचा प्रयत्न करेल
15th June Crop Lone deposit :- त्यामुळे अशी अपेक्षा आहेत की उर्वरित 75 टक्के पीक विमा देखील सर्व जिल्ह्यांना वितरित होईल 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर नक्कीच वितरण होणे आवश्यक आहेत खरीप हंगाम 2024 सुरू होण्यासाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत बऱ्याच भागांमध्ये पेरणी सुरू झाली आहेत.