उर्वरित 75 टक्के पिक विमा बँक खात्यात जमा हेच शेतकरी पात्र.! 75 percent crop insurance deposit
75 percent crop insurance deposit :- नमस्कार शेतकरी मित्रांनो उर्वरित 75 टक्के पीक विमा जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहेत. पावसाचा अनियमित खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील खरीप हंगाम 2023 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याच नुकसानाच्या भरपाईसाठी फसल बीमा योजनेचा मार्ग निवडण्यात आला आहे
Top New Farmer Finance loan Waiver शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या व मोठे निर्णय.!
या योजनेअंतर्गत राज्यातील सरासरी 36 तालुक्यांमध्ये अशी अवेळी परिस्थिती पाहायला मिळालेली आहेत त्यामुळे एकंदरीत उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटपात आता सुरुवात झालेली आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
75 percent crop insurance deposit :-राज्यातील सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजेच सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याचे वितरण हे आज पासून होण्यास सुरुवात झालेली आहेत. मंगळवेढा किंवा इतर भागातील काही शेतकरी असेल ज्यांना आतापर्यंत पिक विमा मिळालेल्या नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहेत.
खरीप हंगाम 2023 साठी केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या जाचक परिपत्रक विरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्याची माहिती याची करीत अनिल जगताप यांनी दिले आहेत.
येथे क्लिक करून 75% पिक विमा यादीत नाव तपासा
75 percent crop insurance deposit :- ज्या भागांमध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडलेला असतो अशा भागांमध्ये पिक विमा योजना राबवल्या जातात. आणि अग्रमी 25 टक्के रक्कम वाटप केल्यानंतर उर्वरित 75 टक्के रक्कम तेव्हाच वाटप केले जाते.
जेव्हा तेथील अंतिम पैसेवारी हे 50 पैसे पेक्षा कमी असते आणि अशी परिस्थिती राज्यातील सरासरी 26 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालेली आहेत या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पीक विमा देखील वाटप केला जाईल.
काय आहे सरकारचे धोरण 75 percent crop insurance deposit
सध्याच्या काळात लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहू लागत होते. परंतु आता महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहेत आणि त्याच पार्श्वभूमी वरती नक्कीच राज्य सरकार उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटप करेल