IMD Alert Maharashtra राज्यात आजपासून पावसाचा अंदाज येत्या 48 तासात येथे पाऊस

राज्यात आजपासून पावसाचा अंदाज येत्या 48 तासात येथे पाऊस IMD Alert Maharashtra

IMD Alert Maharashtra :- राज्यातील सुरुवातीची बातमी आहे राज्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा हवामान अंदाज नमूद करण्यात आलेला आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस तसेच गारपीटीचा फटका सोसावा लागणार आहेत.

Top News Farmer Earning मंत्रिमंडळातील आजचे महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

Top News Farmer Earning
Top News Farmer Earning

राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून हवामान अंदाज देण्यात आलेला होता की राज्यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 नंतर तीन दिवस काही भागांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहेत हा अंदाज विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खास देण्यात आलेला आहेत. विदर्भातील काही भागांमध्ये आजपासून येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहेत.

या भागांमध्ये बरसणार अवकाळी पाऊस व गारपीट येथे पहा

IMD Alert Maharashtra :- मराठवाड्यातील काही भागांमध्ये देखील विजांच्या कडकडाटी सह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार असा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस अवकाळी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचे सांगण्यात आलेले आहेत.

शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात राज्यांमध्ये रब्बी हंगामातील काही पिकांची काढणी सुरू आहेत अशा मध्ये हवामान तज्ञांमार्फत नुकताच अंदाज देण्यात आलेला आहेत की राज्यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 दरम्यान अवकाळी ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान अंदाज दर्शवण्यात आलेला आहेत.

IMD Alert Maharashtra :- विदर्भातील काही भागांमध्ये सध्याच्या काळात हरभरा काढणे गहू काढण्याचे कामे सुरू आहेत अशा शेतकऱ्यांना जर या पाण्याचा फटका सोचावा लागला तर नक्कीच परत एकदा पिकांचे नुकसान होण्याची संभवता दर्शवण्यात आलेली आहेत.

हेही वाचा :- Cotton Earning price 2024 कापुस भाव वाढणार की पडणार कापूस बाजार भाव मध्ये वाढ.!

बदलत्या हवामानामुळे राज्यांमध्ये एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहेत. राज्यातील पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील काही भागांमध्ये. अवेळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहेत. विदर्भातील अमरावती यवतमाळ पट्ट्यातील भागांमध्ये तसेच पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आयएमडी जारी करण्यात आलेला आहेत.

IMD Alert Maharashtra ;- लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपिट होण्याची देखील शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो 26 फेब्रुवारी 2024 सोमवारी दुपारपासून ते रात्री संध्याकाळपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडणार आहेत. तसेच काही भागांमध्ये ढगाळ

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24