Maharashtra New Top Headline शेतकऱ्यांसाठी आजच्या राज्यातील झटपट ठळक बातम्या

शेतकऱ्यांसाठी आजच्या राज्यातील झटपट ठळक बातम्या Maharashtra New Top Headline

Maharashtra New Top Headline :- शेतकऱ्यांसाठी आजच्या राज्यातील झटपट ठळक बातम्या मोठा निर्णय ठळक बातम्या पुढील प्रमाणे रब्बी हंगाम संपत आला पीक कर्ज कधी मिळणार बँकांकडून पीक कर्ज वाटपाची उद्दिष्ट पुरती होईना लवकरात लवकर पीक कर्ज वाटप करावे

Weather update Live आज राज्यातील या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता.! पुढील 2 दिवसातील हवामान अंदाज

Weather update Live
Weather update Live

सोयाबीन कापूस आणि हरभऱ्याच्या भावामध्ये चढ-उतार सुरूच बाजारात मिळतोय दररोज वेगळाच दर बाजार समिती मार्केट यार्ड शेतकऱ्यांना समाधान मिळेना.? मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला बँकांकडून खो स्वयंरोजगारासाठी अकराशे प्रस्ताव 320 प्रकरणांना मिळाली मंजुरी

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी बातमी येथे पहा

Maharashtra New Top Headline :- विमा कंपनीची फसवेगिरी पुन्हा उघड वाचून केलेली 509 कोटी क्लेमचा हिशोब नाही विभागीय आयुक्तांचा आदेश पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची अक्षरशा लूट करण्यात आली पिकांचे नुकसान होऊन त्यांची तक्रार करण्यासाठी 72 तासांचा अवधी दिला प्रत्यक्ष मात्र कंपनीने तक्रार नोंदवण्यासाठी दिलेली वेबसाईट टोल फ्री क्रमांक बंद करून ठेवला.

सोयाबीन मुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी भाववाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन अद्यापही घरातच पडून सोयाबीन हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे पीक मानले जाते दरम्यान सध्या बाजारात सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असल्याने सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदार झाले आहेत.

Maharashtra New Top Headline :-केवायसी पूर्ण करण्यात कोल्हापूर राज्यात आघाडीवर पीएम किसान निधीमध्ये 4.59 लाख शेतकरी पात्र कृषी विभागाकडून 99 टक्के काम पेन्शनचा मार्ग मोकळा केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधीसाठी केवायसी करणे आवश्यक

हेही वाचा :- Onion right price money कांद्याला योग्य तो दर मिळवायचा असेल तर करा हे काम

अतिवृष्टीमुळे बाधित पिकांच्या भरपाई ला शासनाची मान्यता शिरोळ तालुक्यातील 184 शेतकऱ्यांना 18 लाख 79 आजारांचा निधी मंजूर दीड वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई ला शासनाने मान्यता दिली आहेत जिल्ह्यात शिरोळ तालुक्याला नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत.

Maharashtra New Top Headline :- बँकेने कर्जमुक्तीचा प्रस्ताव दडवला, सावित्रीने भरपाईसाठी पदर खोचला महात्मा फुले शेतकरी योजने पोटी मिळणार दोन लाखांची भरपाई जळगाव महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपोटी पात्र असतानाही स्टेट बँकेने प्रस्ताव दडवला आणि राज्य शासनाकडे शिफारसी केली नाही.

सहा कोटी 99 लाख रुपयांची थकबाकी कर भरा अन्यथा जप्ती.! दोंडाईचा करवसुलीसाठी नगरपालिकेकडून सात पथक नियुक्त दोंडाईचा नगरपालिकेने मालमत्ता कारासह इतर करवसुलीसाठी सात पथकांची नियुक्ती केली आहेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजनेचा सोळावा हप्ता

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24