Today Farmer bank Receive Money अखेर आज या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 6,000 रुपये

अखेर आज या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 6,000 रुपये Today Farmer bank Receive Money

Today Farmer bank Receive Money :- नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर आज या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत सहा हजार रुपये बऱ्याच दिवसापासून अडकलेल्या पैशाची आज पूर्तता होणार आहेत. यामध्ये मुख्यतः दोन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्यात येणार आहेत.

Maharashtra New Top Headline शेतकऱ्यांसाठी आजच्या राज्यातील झटपट ठळक बातम्या

Maharashtra New Top Headline
Maharashtra New Top Headline

शेतकरी मित्रांनो पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 रोजी सोळाव्या त्याचे वितरण करण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर पीएम किसान च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचे देखील दोन हप्ते वितरित करण्यात येऊ शकतात.

याच शेतकऱ्यांना मिळणार दोन्ही योजनांचे पैसे

Today Farmer bank Receive Money :- शेतकरी मित्रांनो दोन्ही योजनांची जर रक्कम जमा झाली एकेक हप्ते जरी जमा झाले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणता चार हजार रुपये पर्यंतची रक्कम ही आज जमा होणार असला तर अंदाज आहेत. आज यवतमाळ येथील होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजन आरती पैशाचे वितरण होणार आहेत.

शेतकरी मित्रांनो यवतमाळ येथे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे आज यवतमाळ येथे कार्यक्रम आहेत त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान निधी योजनेसह नमो शेतकरी योजनेची रक्कम अदा करण्यात येणार आहेत. पी एम किसान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहेत.

Today Farmer bank Receive Money :- नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आज रोजी जमा करण्यात येणार आहेत. पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता.

हेही वाचा :- Solar Panel Scheme Grant सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणार 78 हजार अनुदान सबसिडी

दुसऱ्या आपट्याचे वितरण हे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणे आवश्यक होते परंतु तसे घडले नाही आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या तीन हप्त्यांचे वितरण झालेले असायला पाहिजे होते. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यासाठी देशभरात आचारसंहितांचे लागण होणार आहेत.

Today Farmer bank Receive Money :- विधानसभा निवडणुका आचारसंहितापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सह पीएम किसान निधी योजनेची रक्कम जमा करण्याचा निर्णय दोन्हीही सरकारमार्फत घेण्यात आलेला आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही योजनेचे पैसे आज जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील सरासरी 90 लाख शेतकरी पीएम किसान निधी योजनेअंतर्गत पात्र तसेच त्याच्या धरतीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24