विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023-24 ऑनलाइन अर्ज सुरू 10 दिवसात मंजूर Vihir Anudan yojana

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023-24 ऑनलाइन अर्ज सुरू 10 दिवसात मंजूर Vihir Anudan yojana

Vihir Anudan yojana :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची good news for all farmer व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहेत. महाराष्ट्र शासन गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना तसेच राज्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजना घेऊन आलेले आहेत या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तथा आर्थिक दृष्ट्या विकास व्हावा यासाठी ही योजना राबवल्या जाते.

Vihir Anudan yojana :- मित्रांनो सर्वात प्रथम शेती करण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे व मूळ साधन म्हणजे आपल्या शेताला पुरेसे पाणी असणे जर शेताला पुरेसे पाणी नसेल तर शेतकऱ्याचे पीक जोरदार पद्धतीने येणार नाही त्यासाठी प्रत्येक शेतकरी विहीर खोदू शकत नाही. विहीर खोदण्यासाठी सरासरी 4 ते 5 लाख रुपये लागतात. प्रत्येक शेतकऱ्यांना स्वखर्चाने विहीर खोदणे शक्य होत नाही त्यामुळे ही योजना सरकारने सुरू केलेली आहे.Maharashtra scheme

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 -24 अंतर्गत ऑनलाइन online पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहेत. आपण आपला अर्ज हा ऑफलाइन ofline पद्धतीने सुद्धा करू शकता. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 4,00000 रुपये अनुदान दिले जाते. या दिलेल्या अनुदानातून राज्यातील पात्र शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकतो.

Vihir Anudan yojana विहीर अनुदान योजना कोणत्या पद्धतीने राबवल्या जाते.

साधारणता आपल्याला जर या योजनेअंतर्गत scheme अर्ज करायचा असेल तर राज्यात सुरू असलेली सर्वात महत्त्वाची योजना महाराष्ट्र रोजगार हमी योजना Rojagar hami scheme जर आपण आतापर्यंत ही आपल्या विहिरीसाठी अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा राज्यात भूजल मापनाच्या दिलेल्या माहितीनुसार असे समोर आलेले आहेत की अजूनही 3 लाख 50 हजार विहीर खोदणे शक्य आहे. यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळीdrought in Maharashtra परिस्थिती आहेत.

पी एम किसान योजनेत मोठे बदल आता 6 हजारांऐवजी 8 हजार रुपये मिळणार ? PM Kisan Yojana

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

विहीर अनुदान योजनेसाठी पुढील प्रमाणे लाभार्थी लाभ घेऊ शकता

  1. राज्यातील जे शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब व दारिद्र्य रेषेखालील आहेत त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी अनुमती दिल्या जाते.
  2. अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  3. खुल्या प्रवर्गातील सर्व कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जातो.
  4. ज्या शेतकऱ्यांचे जॉब कार्ड तयार झालेले आहेत ते शेतकरी अर्ज करू शकता.
  5. दारिद्र्यरेषेखालील कुटुंब.
  6. ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर ती एक हेक्टर म्हणजे 2.5 एकर क्षेत्र आहेत.
  7. वरील कोणत्याही प्रवर्गातील शेतकरी अर्ज करू शकता.

Vihir Anudan yojana :- शेतकरी मित्रांनो आपल्याला जर या योजनेसाठी scheme अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दोन पद्धती समोर दिसून येतात एक म्हणजे ऑनलाईन online scheme पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धतीने या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण अर्ज करू शकता यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. मोबाईल क्रमांक
  5. सुरू असलेली ईमेल आयडी
  6. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असेल तर ते
  7. बँक खाते पासबुक
  8. उत्पन्नाचा दाखला
  9. 7/12 उतारा
  10. 8 अ उतारा
  11. पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
  12. सामुदायिक क्षेत्र असेल तर इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र म्हणजेच घोषणापत्र
  13. एक एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी कुटुंब अर्ज करू शकता.
  14. विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वरील दिलेले सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत.
  15. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Vihir Anudan yojana :-विहीर अनुदान योजनेअंतर्गत scheme अर्ज करण्यासाठी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रे आणि वरील दिलेल्या पूर्ण वाचा तसेच या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांचे. काय अटी आहेत ही योजना मुख्यतः कोणत्या भागामध्ये राबवल्या जाते. या योजनेचे मुख्य हेतू काय आहे आतापर्यंत याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेतलेली आहेत.

Vihir Anudan yojana :- जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात त्या शेतकऱ्यांच्या दिलेल्या जमिनीच्या पुराव्यावरती तेथील जिओ टॉकिंग केल्या जाते आणि शेतकरी कुटुंबाला तेथे विहीर खोदण्यासाठी संमती दिल्या जाते. विहीर खोदणे सुरू केल्यानंतर रोजगार हमी योजनेमार्फत ज्या शेतकऱ्यांचे जॉब कार्ड आहेत त्या शेतकऱ्यांच्या रोजगार हजेरी भरून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेची रक्कम जमा केल्या जाते. जसे जसे आपल्या विहीर खोदणे काम पुढे पुढे जाईल तसे तसे विविध टप्प्यांमध्ये पैशाचे वाटप केल्या जाते.farmer scheme in Maharashtra

Vihir Anudan yojana :-विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिले जाते. सर्वात प्रथम आपण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दोन पद्धती दर्शवलेल्या आहेत एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ते आपण कोणत्याही नेट कॅफे वरती जाऊन करू शकता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता त्यासाठी लागणारे कागदपत्रे वरती दर्शवलेली आहेत.GOVERMEANT SCHEME

Vihir Anudan yojana :-आता राज्यातील विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करून विहीर मंजूर झाल्यानंतर विहीर खोदणे काम सुरू करणे आवश्यक आहेत. खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे शेतकऱ्यांचे पेरलेले शेतमाल वावरातून काढण्यात आलेले आहेत सर्व वावर रिकामे झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर विहीर खोदणे सुरू करा

अधिक पहा….[Read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24