महिला सन्मानधन योजना या महिलांच्या खात्यात येणार 10 हजार women bank account come to money
women bank account come to money :- महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगार मंडळांसाठी अतिशय आनंददायी व महत्त्व ची बातमी समोर आलेली आहेत राज्यातील महिलांना सन्मान धन योजना दहा हजार रुपये पर्यंतची आर्थिक सहायक दिले जाणार आहेत.
Pik Vima 2024 money distribution अखेर पिक विमा वाटपाला सुरुवात
हे मानधन कोणत्या महिलांना मिळेल यासाठीच्या अटीत शर्ती काय आहेत. याविषयी संपूर्ण अशी माहिती या लेखांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्या बाबत
गारपीट व अवकाळी पाऊस पैसे वाटप सुरू येथे क्लिक करा
women bank account come to money :- महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग विभागामार्फत राज्यातील महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या महिलांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी महिला मंडळाकडे नोंदणी करिता वयाची अट
महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळामध्ये वयाची अट अशी आहे की अठरा वर्षे पूर्ण झाल्यापासून ते साठ वर्षापर्यंत वयोमर्याद्याची मुदत देण्यात आलेली आहेत. तरी सद्यस्थितीच्या शासन निर्णय उद्योग ऊर्जा विकास कामगार विभाग यांच्यामार्फत दिनांक 8 ऑगस्ट 2014 रोजी हा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
women bank account come to money :- या योजनेमध्ये दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधित आहेत.
फक्त या शेतकऱ्यांना मिळणार शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा 50 हजार रुपये लाभ येथे पहा
म्हणजेच ज्या घरेलू कामगारांची नोंदणी 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा महिलांना दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहेत. आणि याच योजनेच्या आधारे प्रतिवर्षी महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 31 डिसेंबर रोजी दहा हजार रुपये वार्षिक सहाय्य दिले जाते.
women bank account come to money :- या योजनेसाठी काही अटी व शर्ती देखील घालण्यात आलेले आहेत जसे की या महिलांनी यापूर्वी लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल तर सदर योजनेत पात्र नसतील अशा बऱ्याच साऱ्या अटी घालण्यात आलेल्या आहेत महिलांना दहा हजार रुपये