गाय गोठा अनुदान योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना आता प्रत्येकांना मिळणार गोठा 75% अनुदानावरती gotha anudan yojana

गाय गोठा अनुदान योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना आता प्रत्येकांना मिळणार गोठा 75% अनुदानावरती gotha anudan yojana

Cow gotha anudan yojana :- नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची Good news all farmer व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहेत. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत आता लाभार्थी कुटुंबांना गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी 75% अनुदान दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा या योजनेची पात्रता काय आहेत लागणारी कागदपत्रे काय आहेत सर्व माहिती याच लेखामध्ये पाहणार आहोत.scheme

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023-24 ऑनलाइन अर्ज सुरू 10 दिवसात मंजूर Vihir Anudan yojana

Vihir Anudan yojana
Vihir Anudan yojana

Cow gotha anudan yojana :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत जर आपल्यालाही गोठा मिळवायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे गायcow म्हैस शेळी मेंढी किंवा कुक्कुटपालन असणे आवश्यक आहेत या योजनेअंतर्गत scheme पात्र शेतकऱ्यांना शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान महाराष्ट्र सरकारकडून state goverment देण्यात येते ही योजना बऱ्याच दिवसापासून राज्यात सुरू आहेत.

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना आपल्या गाई म्हशी शेळ्या कोंबड्या पालन करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात बऱ्याच सारे शेतकरी जनावरांसाठी उपयुक्त गोठा बांधणे शक्य होत नाही. जनावरांचे संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहेत. आपल्यालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचणे आवश्यक आहेत.scheme

Cow gotha anudan yojana :- शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत rojagar hami scheme राबवली जाते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या एकत्रिकरणातून ही योजना मुख्यतः राबवल्या जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना जे शेतकरी जॉब कार्ड धारक आहेत अशा शेतकऱ्यांना कामाची संधी उपलब्ध करून देण्यात येते आणि त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेची रक्कम ही वितरित केल्या जातील.farmer

हेही वाचा : सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, यादी पहा New Pik Vima List

गाय गोठा योजना कधी सुरू झाली cow farming scheme (gotha anudan yojana)

Cow gotha anudan yojana :- योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना योजनेची सुरुवात 3 फेब्रुवारी 2021 ही योजना कृषी विभागाद्वारे राबवली जाते. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी महाराष्ट्र ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंब आहेत. या योजनेचा लाभ हा जनावरांसाठी मजबूत व टिकाऊ स्वरूपाचा गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट करणे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहेत.

गाय गोठा अनुदानाचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत cow farming scheme rule

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कुटुंबांना स्वयंपूर्ण करणे त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहेत. शेतकरी कुटुंबाच्या उत्पादनात वाढ करणे व त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहेत. ही योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जाते.

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे cow gotha scheme Dacuments

  1. आधार कार्ड [ अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे]
  2. रेशन कार्ड अर्ज करणाऱ्या शेतकरी कुटुंबाची
  3. अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  4. अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
  5. अर्जदाराचा मतदान कार्ड voter id
  6. अर्जदार कुटुंबातील वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  7. सुरू असलेला मोबाईल क्रमांक phone number
  8. अनुसूचित जाती किंवा जमातीचे असाल तर जातीचा दाखला category
  9. अर्जदार महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहेत
  10. अर्जदाराचा रहिवासी दाखला
  11. या योजनेअंतर्गत आपण वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या आधारे अर्ज करू शकता
  12. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  13. जनावरांसाठी गोठा बांधणार आहेत त्या जागाचे सात बारा
  14. गोटा बांधण्यात येणाऱ्या जागेवरती सामुदायिक क्षेत्रात असेल तर इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र

Cow gotha anudan yojana :- गाय गोठा अनुदान योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहेत. आपल्या गावातील ग्रामपंचायत मधून आपण या योजनेचा नमुना घेऊन तेथे सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून अर्ज ग्रामपंचायत मध्ये देखील जमा करू शकता. अर्जाची पद्धत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो.

Cow gotha anudan yojana :- या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत 2 गाईंसाठी शेड बांधण्यासाठी 77 हजार रुपये अनुदानाची रक्कम दिल्या जाते. सुरुवातीला आपल्या स्वखर्चाने गाय गोठा उभा करावा लागतो त्यानंतर काही दिवसाच्या कालावधीनंतर या योजनेची रक्कम जमा केल्या जाते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण बऱ्याच साऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. त्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये झाडे लागवड ठिबक सिंचन विहीर अनुदान योजना फळबाग योजना

Cow gotha anudan yojana:- अशा बऱ्याच साऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. एक शेतकरी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतो ही योजना राज्यामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू झालेली आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील आतापर्यंत लाखो शेतकरी कुटुंबांनी लाभ घेतलेला आहेत. व त्या शेतकरी कुटुंबांना या योजनेचा आर्थिक दृष्ट्या लाभ देखील मिळालेला आहेत. वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या टक्केवारीत अनुदान वाटप केल्या जाते हे

Cow gotha anudan yojana :-अनुदान जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वितरित केल्या जाते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता राज्यात जास्तीत जास्त कामे मंजूर होण्याची शक्यता आहे यामागचे कारण असे की ही एक महात्मा गांधी रोजगार हमी योजना आहेत म्हणजे शेतकरी कुटुंबांना रोजगार निर्माण करून देणारी ही योजना मुख्यतः आहेत लवकरात लवकर जाऊन आपला अर्ज करणे अतिशय गरजेचे आहेत.

अधिक पहा….[Read more]

Leave a Comment

Close Visit agrolive24