तुमच्या बँक खात्यात जमा झाले का दुग्ध अनुदान bank account save milk money
bank account save milk money :- बऱ्याच दिवसापासून दूध अनुदान कधी जमा होणार याविषयी बातम्या सुरू झालेल्या आहेत. यंदा दुधाला योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेले होते. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान जमा झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही.money milk
Kusum solar Money payment कुसुम सोलर पेमेंट कसे करावे मेसेज खरे की खोटे
सध्याच्या काळात दुधाचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे गोकुळ दुग्ध संघ याने दिवसाला पंधरा लाख लिटर दूध संकलन तर दहा दिवसाला 70 कोटींचं दूध बिल एवढा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय गोकुळ दूध संकलन कोल्हापूर येथे सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम गोकुळ ने केलेले आहेत.
या जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पाऊस व गारपीटीचे संकट येथे पहा
bank account save milk money :- परंतु सध्या एकीकडे बरीच दूध उत्पादक शेतकरी नाराजी देखील व्यक्त करत आहेत या मागचे कारण असे की दुधाला योग्य दर नाही. सध्या देखील दूध अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या एका महिन्याच्या कालावधी करिता दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान घोषित केलेले होते.
पण अनुदानाचा वाटबाचा कालावधी संपून गेलेला असूनही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नाहीत यामध्ये बऱ्याच साऱ्या अटी देखील घालण्यात आलेल्या होत्या त्या अटीमुळे एखाद्या वेळेस त्यांच्या अनुदान अडकले असावे असा प्रश्न आहे.
हेही वाचा Ration card money update रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी गुढीपाडव्यानिमित्त मिळणार आनंदाचा शिदा
bank account save milk money :- सध्याच्या काळात दुधाला तीन पॉईंट पाच फॅट साठी सरासरी 25 ते 27 रुपये दर सुरू आहेत. हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही कारण यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे चाऱ्याची देखील टंचाई आहेत. आणि एकीकडे दुग्ध व्यवसाय करण्यासाठी लागणारा खर्च मोठा झालेला आहे.