Major piecemeal property low तुकडे बंदी कायद्यात मोठे बदल गुंठ्यात खरेदी विक्री असा करा अर्ज

तुकडे बंदी कायद्यात मोठे बदल गुंठ्यात खरेदी विक्री असा करा अर्ज Major piecemeal property low

Major piecemeal property low :- तुकडेबंदी कायद्यात मोठे बदल करण्यात आलेले आहे 14 मार्च 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्यामध्ये बदल करून नवीन नियमानुसार नवीन कायद्यानुसार गुंठ्यात जमीन खरेदी विक्री करता येणार आहेत.sell and loss

ration card money update today राशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा कधी मिळणार व कोणत्या वस्तू मिळणार

ration card money update today
ration card money update today

जर आपल्याला देखील तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत गुंठ्यात जमीन खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा हा कायदा नेमका काय याविषयी संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. आता राज्यातील शेतकऱ्यांना पाच गुंठे पर्यंतच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यापार करता येणार आहेत. property management

या शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येणार येथे क्लिक करून पहा

Major piecemeal property low :- आतापर्यंत तुकडेबंदी कायद्यात बंदी घालण्यात आले होते परंतु आता यामध्ये नवीन नियम जाहीर करून पाच गुंठ्यापर्यंत खरेदी विक्री करता येणार आहेत. तुकडेबंदी कायद्यात पाच गुंठे मर्यादा खरेदी-विक्री अन्यामागचे कारण असे बऱ्याच शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा शेत जमिनीला रस्ता मिळवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात जमीन खरेदी करावी लागते.

यामुळेच आता तुकडेबंदी कायद्यात नवीन नियम जाहीर करून पाच गुंठापर्यंत जमीन खरेदी विक्री करता येणार आहेत. जर आपल्याला विहीर खोदकाम करायचे असेल आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी असेल आणि आपल्याला ती जागा विकत घ्यायची असेल तर यासाठी आतापर्यंत आपल्याला बऱ्याच प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. आणि या सर्वच गोष्टीचा आढावा घेता तुकडेबंदी कायद्यात नवीन नियम जाहीर केले आहेत.

Major piecemeal property low :- महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवारी 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे महसूल व वन विभागामार्फत महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अभिनय म्हणजेच आता पाच गुंठेपर्यंतची जमीन खरेदी विक्री करता येणार आहेत.

हेही वाचा :- New ration card online apply नवीन राशन कार्ड साठी करा ऑनलाईन अशा पद्धतीने अर्ज

दस्तानची सातबारा नोंद करताना मात्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा विचारात घेतल्याशिवाय अशी नोंदणी सातबाराला होऊ शकणार नाही म्हणजेच अशा गुंठेवारीच्या दस्तावेजाची सातबाराला नोंद होणार नाही असे या तुकडेबंदी कायद्यामध्ये सरळपणे लिहिलेले आहेत.

जर आपल्याकडे जिरायत क्षेत्र असेल किंवा बागायत क्षेत्र असेल या दोन्हीपैकी कोणत्याही क्षेत्रातील जमीन आपल्याला खरेदी विक्री करता येणार आहेत ती ही पाच गुंठ्याच्या मर्यादेपर्यंत त्यामध्ये आपण घराच्या जागांसाठी किंवा विहीर खोदकाम

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा..

Leave a Comment

Close Visit agrolive24