PM solar scheme application money छतावरील सोलार साठी पुन्हा करावा लागणार अर्ज

छतावरील सोलार साठी पुन्हा करावा लागणार अर्ज PM solar scheme application money

PM solar scheme application money :- केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले पीएम सूर्यकांत योजना 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आलेली ही योजना या योजनेसाठी छतावरती सोलार पॅनल बसवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया मागे सुरू करण्यात आली होती परंतु आता या योजनेसाठी आपल्याला पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहेत.

drought subsidy bank account अखेर प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान येणार थेट बँक खात्यात

drought subsidy bank account
drought subsidy bank account

पीएम सूर्यघर योजना या योजनेची देशभरामध्ये अंमलबजावणी करण्यात आली या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही सोलार पॅनल बसवण्याची अनुमती देखील देण्यात आली एक केवी सोलार साठी साधारणता तीस हजारापर्यंतचे अनुदान देखील मंजूर करण्यात आले दोन केबी सोलर साठी 60000 पर्यंतचे अनुदान आणि तीन केबी सोलर साठी 78 हजार रुपये पर्यंतचे अनुदान हे मंजूर करण्यात आले.

यांनाच मिळणार छतावरील सोलार येथे क्लिक करा व पहा

PM solar scheme application money :- पीएम सूर्यकांत योजनेसाठी म्हणजे छतावरील सोलर साठी आता पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहेत. मित्रांनो महाराष्ट्र महावितरणाच्या माध्यमातून ज्या सदस्यांना किंवा कुटुंबांना छतावरती सोलार पॅनल बसवण्यासाठी लाभ घ्यायचा आहे त्यांना पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे पुन्हा एकदा नोंदणी करावी लागणार आहेत.

सेंट्रल लाईफv पोर्टल सुरू करण्यात आलेले आहेत. रूट ऑफ सोलर योजनेसाठी परत एकदा अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहेत आपल्याला सेंट्रल लाईन पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहेत. या मागचे कारण असे आहेत की सेंट्रल लाईन पोर्टलवरून अर्धी लोकसंख्या यामधून बाद होणार आहेत आणि जी उर्वरित लोकसंख्या आहे त्यांना शतावरी सोलर साठी अनुमती देण्यात येणार आहेत.

PM solar scheme application money :-सदस्यांनी पीएम सूर्यकांत योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहेत त्यांना टोकन देखील मिळालेले आहेत त्यांनी सेंट्रलाइज पोर्टल वरती आपला अर्ज परत एकदा करणे अतिशय आवश्यक आहे जेणेकरून आपण या योजनेतून बात केले जाणार नाहीत.

हेही वाचा :- Major piecemeal property low तुकडे बंदी कायद्यात मोठे बदल गुंठ्यात खरेदी विक्री असा करा अर्ज

राज्य सरकारची ही एक प्रकारे खेळीत आहे असे म्हणणे काही चुकीचे नसावे कारण एकदा अर्ज करून झाले तर दुसऱ्यांदा अर्ज करणे हे अतिशय कठीण आहेत बरेच जण यामध्ये अर्ज करणार नाहीत आणि आज एक उद्दिष्ट सरकारचा असू शकतो

येथे क्लिक करा व्हिडिओ पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24