आज मध्यरात्री या भागांमध्ये तुफान पाऊस व गारपीट..! Rain update Today live

आज मध्यरात्री या भागांमध्ये तुफान पाऊस व गारपीट..! Rain update Today live

यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार 

Rain update Today live :- नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केला होता. मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. यंदा मात्र उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही, परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका येथे पहा सविस्तर

IMD Rain update MH
IMD Rain update MH

11 मे पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यताराज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच 7 मे पासून ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात गारपीट होण्याची देखील शक्यता देखील पंजाबराव डखांनी व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Rain update Today live :- यंदा राज्यात आतापर्यंत बऱ्याच वेळेस पावसाच्या वातावरणाला सामोरे जावे लागले आहे.उन्हाळ्याच्या उष्णतेचा गारठा सतत वाढतच चालला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभर उन्हाचा तीव्र कडाका बसला आहे. तथापि, निसर्गाने पुन्हा एकदा आपले सामर्थ्य दाखवले आहे. या उष्णतेनंतर मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसामुळे अनेकदा नुकसानही होते. असे अपघात टाळण्यासाठी सतर्कतेची गरज आहे. शासकीय यंत्रणांबरोबरच सामान्य नागरिकांनीही निसर्गाचा मार्ग समजून घेणे गरजेचे आहे. निसर्गाच्या मार्गावरून चालणे हेच आपल्या सुरक्षिततेचे मूळ आहे.निसर्गाची ही लय पाहिल्यास असे वाटते की, तो आपल्याला शिकवितो आहे.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24