Drip Irrigation subsidy update ठिबक सिंचनाला 80% टक्के अनुदान असा करा अर्ज

ठिबक सिंचनाला 80% टक्के अनुदान असा करा अर्ज Drip Irrigation subsidy update

Drip Irrigation subsidy update :- नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री श्वास्वत कृषी सिंचन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची व नाविन्यपूर्ण योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदानावर ठिबक सिंचनाला मंजुरी दिली जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही राज्य सरकारची योजना आहेत.

New Fertilizer price India खतांच्या नवीन किमती जाहीर सरकारकडून मिळणार मोठे अनुदान

New Fertilizer price India
New Fertilizer price India

केंद्र शासनाच्या ठिबक सिंचन योजनेच्या 55% अनुदाना व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. आणि एकूण 80% अनुदानावर ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा वेगवेगळे कोणतेही सिंचन असो सर्वांवरती अनुदानाचा लाभ दिला जातो. आणि हा लाभ मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेद्वारे दिला जातो.

येथे क्लिक करा आणि ठिबक अनुदानासाठी अर्ज करा

Drip Irrigation subsidy update :- आता महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी पात्रता काय मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि कृषी साहित्य साठी 80 टक्के अनुदान दिले जाते. याचप्रमाणे त्यात योजनेअंतर्गत मागील त्याला शेततळे देखील दिले जाते.

या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आपल्याला ज्या गोष्टीची सर्वात अधिक उत्तम गरज आहे त्या साहित्यासाठी म्हणजेच कृषी साहित्य साठी आपण अर्ज करू शकतात. शेततळे जर आपण या योजनेअंतर्गत पात्र झाला तर आपल्याला 75 हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. आणि अशा प्रकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेला 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी राबवण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे.

Drip Irrigation subsidy update :- सन 2024 ते 2025 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण जीआर 16 मे 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागामार्फत हा जीआर निर्गमित करण्यात आला आहेत.

हेही वाचा :- Construction Worker Money 2024 बांधकाम कामगार भांडे वाटप बंद झालेली योजना पुन्हा सुरू झाली..!

मित्रांनो राज्यांमध्ये आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त शेतकऱ्यांच्या उद्देशाने ही अवश्य प्रणव योजना सुरू करण्यात आली होती मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात दिनांक 19 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तित्विकीकरण हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरित करण्यात येते.

Drip Irrigation subsidy update :- . सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकार मार्फत चारशे कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहेत. आणि या योजना अंतर्गत जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांच्या आधार द्वारे त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा करण्यात येणार आहेत.

जर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन आपला अर्ज सादर करू शकतात जर पहिल्यांदाच आपण या महाडीबीटीच्या पोर्टल वरती आला असाल तर आपल्याला येथे 23.7 रुपये

Leave a Comment

Close Visit agrolive24