Apply For Well Construction Grant विहीर बांधकाम अनुदानासाठी असा करा अर्ज

विहीर बांधकाम अनुदानासाठी असा करा अर्ज Apply For Well Construction Grant

Apply For Well Construction Grant :- विहीर बांधकामासाठी आता सरकारमार्फत अनुदान मिळणार आहे त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला अर्ज करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला देखील यासाठी अर्ज करायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि विहीर बांधकाम अनुदान योजनेसाठी आत्ताच अर्ज करा.well money online bank account

Drip Irrigation subsidy update ठिबक सिंचनाला 80% टक्के अनुदान असा करा अर्ज

Drip Irrigation subsidy update
Drip Irrigation subsidy update

विहीर बांधकाम करण्यासाठी अनुदान मिळते यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो तुम्हाला देखील नवीन बांधकाम करायचे असेल तर तुम्ही देखील या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. विहीर बांधकाम अनुदान योजना 2024 संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहेत.well money online bank account

येथे क्लिक करा व विहीर बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज करा

Apply For Well Construction Grant :- शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर तर खोदतात परंतु त्यांच्या त्या विहिरीचे बांधकाम केले गेले नाही तर ती विहीर ढासळून जाण्याची दाट शक्यता असते असे झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण विहीर बांधकाम करण्यासाठी लागणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि खोदण्यासाठी देखील लागणारा खर्च मोठा आहे.well money online bank account

Apply For Well Construction Grant :- महागाई वाढल्यामुळे लोखंड, खडी, वाळू, मिस्तरी खर्च व इतर लागणारा थोडाफार किरकोळ खर्च शेतकऱ्यांना फार जड जातो त्यामुळेच सरकारमार्फत शासकीय अनुदान देण्यात येते. परंतु त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अनेक शेतकऱ्यांना विहीर बांधण्याची इच्छा असून सुद्धा लागणाऱ्या खर्चामुळे आपले पाऊल मागे घ्यावे लागतात.well money online bank account

ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करायचा पुढील प्रमाणे :- सर्वात प्रथम आपल्याला गुगलमध्ये जाऊन महाडीबीटी फार्मर लॉगिन MAHADBT FARMER LOGIN असा शब्द शोधायचा आहेत. त्यानंतर आपल्यासमोर अप्लिकेट लॉगिन हर Applicant Login Here अशा नावाची वेबसाईट दिसून येईल त्यावरती क्लिक करा.well money online bank account

Apply For Well Construction Grant :- असे करतात आपल्यासमोर महाडीबीटी पोर्टल ची वेबसाईट ओपन होईल आणि लॉगिन पॅनल दिसून येईल त्या ठिकाणी लॉग इन अर्जदार येथे लॉगिन करा असा पर्याय दिसून येईल त्या ठिकाणी आपण दोन पद्धतीने लॉगिन करू शकतो पहिले म्हणजे वापर करता आयडी आणि दुसरे म्हणजे आधार क्रमांक आधार क्रमांक द्वारे लॉगिन करणे सोपे आहेत.well money online bank account

हेही वाचा :- सावधान! आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा Heavy rain warning in Maharashtra

आधार क्रमांक टाकून त्यावरती आलेला आपल्या मोबाईल वरती ओटीपी टाकून आपल्याला लॉगिन करायचे आहेत. लॉगिन झाल्यानंतर अर्ज करा अशा पद्धतीचे आपल्याला लिहून येईल कृषी विभाग त्यासमोर अर्ज करा असे लिहिलेले असेल त्या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर विविध पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतीलwell money online bank account

Apply For Well Construction Grant :- तुम्हाला दिसत असलेल्या पर्यायांपैकी पाच नंबरच्या पर्यायावर ती म्हणजेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यावरती क्लिक करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी उपयोजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अशा बऱ्याच योजना दिसून येतील.well money online bank account

त्याच्यासमोर आपल्याला बाबी निवडा असा पर्याय दिसून येईल त्यावरती क्लिक करायचे आहेत. त्यानंतर आपल्यासमोर एक सूचना दिसेल ती व्यवस्थित रित्या वाचून घ्या आणि ओके ok या बटणावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आपल्यासमोर अर्ज सादर होईल त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपले शहर निवडायचे आहेत गाव निवडायचे आहेत तालुका जिल्हा सर्व निवडायचे आहेतwell money online bank account

त्यानंतर बाब निवडा असा पर्याय दिसून येईल बाब या चौकटीवरती क्लिक करतात आपल्यासमोर विविध योजनांची यादी दिसून येईल त्यापैकी आपल्याला नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडायचा आहेत. पर्याय निवडल्यानंतर आपल्याला योजनेच्या अटी व शर्ती दिसून येतील आणि त्याच्या समोर एक चौकट दिसून येईल त्या ठिकाणी आपल्याला टिक करायचे आहेत. आणि आपला अर्ज हा त्या ठिकाणी जतन करायचा आहे.
येथे क्लिक करा व्हिडिओ पहा..

Leave a Comment

Close Visit agrolive24