या बँक खात्यात येणार तुमचा पिक विमा व नुकसान भरपाई Crop Insurance This Bank Account Deposit
Crop Insurance This Bank Account Deposit :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान म्हणजे पिक विमा नुकसान भरपाई हे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत याविषयी संपूर्णशी अपडेट या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता सध्याच्या काळात पिक विमा व नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात जमा करणे सुरू झाले आहेत.
Crop Insurance SMS Bank Money शेतकऱ्यांना पिक विम्याचा एसएमएस आला का.! पैसे बँकेत जमा
ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमा मिळाले नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहेत परंतु तो कोणत्या बँकेत जमा झाला हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. पिक विमा जमा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा एसएमएस पाठवण्यात आलेला नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की आपला पिक विमा कोणत्या बँकेत जमा झालेला आहेत हा प्रश्न पडला आहेत.
येथे क्लिक करून पहा पैसे मिळणार का.?
Crop Insurance This Bank Account Deposit :- जर आपल्याला देखील तपासायचे असेल की आपले पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार त्यासाठी आपल्याला गुगल वरती जाऊन माय आधार MY AADHAR असे लिहून सर्च करायचे आहेत त्यानंतर आपल्यासमोर मराठी व्हिडिओ ओपन होईल. तेथे पहिल्याच वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचे आहेत.
माय आधार MY AADHAR या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला लॉगिन LOGIN असा पर्याय दिसेल त्या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर व कॅपच्या कोड टाकून लॉगिन विथ ओटीपी LOGIN WITH OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहेत आपला आधारशी जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्यावर ती ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आहे.
Crop Insurance This Bank Account Deposit :- वरील संपूर्ण माहिती केल्यानंतर आपण त्या ठिकाणी लॉगिन केले जाणार आहेत. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पोर्टल ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या बाबी दर्शवल्या जातील त्यामधील आपल्याला बँक शेडिंग स्टेटस BANK SEEDING STATUS पाच नंबर वरती हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहेत.
Monsoon Welcome Update शेतकऱ्यांना तयारीला लागा मान्सूनचे महाराष्ट्रात या दिवशी आगमन.!
आणि त्यावरती क्लिक केल्यानंतरच आपले आधार या बँकेची लिंक आहेत. ते बँक खाते त्या ठिकाणी दर्शवल्या जाईल याला थोडक्यात डीबीटी असे देखील म्हटले जाते. आणि आपण त्याच बँकेमध्ये जाऊन चेक करायचे आहेत की आपल्याला पिक विमा अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळाली आहेत का.?
अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण चेक करू शकतात की आपले आधार कोणत्या बँकेची लिंक आहेत आपल्याला नवनवीन योजनांची रक्कम कोणत्या खात्यामध्ये उपलब्ध होणार आहेत.