Maharashtra Monsoon Update केरळ मध्ये दाखल होतात मान्सून ने पकडली वेगवान गती या दिवशी महाराष्ट्रात पाऊस

केरळ मध्ये दाखल होतात मान्सून ने पकडली वेगवान गती या दिवशी महाराष्ट्रात पाऊस Maharashtra Monsoon Update

Maharashtra Monsoon Update :- केरळमध्ये मान्सून दाखल होतात मान्सून ने वेगवान गती धारण केलेली आहेत. आणि मान्सूनची वाटचाल ही मोठ्या वेगाने पुढे सुरू झालेली आहेत. लवकरच मान्सून हा महाराष्ट्र मध्ये दाखल होणार असल्याचा हवामान अंदाज हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहे.

Crop Insurance Money Update 2024 पिक विमा कधी मिळणार पहा काय आहे अपडेट.!

Crop Insurance Money Update 2024
Crop Insurance Money Update 2024

2023 मध्ये दुष्काळाच्या झाडास असणाऱ्या महाराष्ट्रासाठी एकंदरीत आनंदाची बातमी अखेर समोर येत आहेत. मान्सून आज रोजी केरळमध्ये दाखल झालेले आहेत आणि केरळमध्ये दाखल होतात मान्सूनची वाटचाल ही वेगवान झालेली आहेत आणि मान्सून हा दिलेल्या अंदाजाच्या तारखे पेक्षा अगोदरच येण्याचे संकेत यांच्या दिसून येत आहेत.

Maharashtra Monsoon Update जून महिन्यात पाऊस कसा राहणार.!

कोणत्या भागात हुलकावणी इतर कोणत्या भागात मुसळधार सुप्रसिद्ध हवामान अंदाज पंजाबराव ढग साहेब यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात एक जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्या शेतीची कामे पूर्ण करावी.

येथे क्लिक करून पहा आपल्या जिल्ह्यात पाऊस कधी येणार

पंजाबराव dakh यांच्या माहितीनुसार पावसासाठीची अनुकूल परिस्थिती म्हणजेच वातावरण राज्यांमध्ये तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. एक ते तीन जून दरम्यान सातारा सांगली पुणे नाशिक मुंबई अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद लातूर या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Maharashtra Monsoon Update :-मुंबई पुणे नाशिक सातारा सांगली सोलापूर अहमदनगर संभाजीनगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव यवतमाळ या भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सात जून ते 12 जून दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक मुंबई नगर सोलापूर पुणे संभाजीनगर या भागात पावसाची शक्यता आहेत.

हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल मान्सूनचे आगमन साधारणतः 15 जून दरम्यान पूर्णपणे राज्यात होणार आहेत आणि 15 जून नंतरच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहेत. विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सात जून नंतर पावसाचे सुरुवात होण्याचे सुधारित अंदाज देण्यात आलेले आहेत.

Maharashtra Monsoon Update :- पूर्व विदर्भामध्ये पाऊस थोडा उशिरा सुरू होणार असला देखील हवामान अंदाज हवामान खात्यामार्फत तसेच तज्ञांमार्फत देण्यात आलेला आहे. परंतु सात जून नंतर मान्सूनचा प्रभाव हा महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये दिसून येईल. असा हवामान अंदाज प्रख्यात हवामान अंदाज…

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24