9 कोटी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर 17 व्या हप्त्याचे 4,000 रुपये जमा.! PM Kisan Beneficiary Money
PM Kisan Beneficiary Money :- नमस्कार मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी बातमी अखेर समोर आलेली आहेत. नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकंदरीत पीएम किसान निधी योजनेचा 17 हप्त्याचे वितरण करण्यासाठी कामगिरी सज्ज करण्यात आलेली आहेत.
Lok sabha Election result LIVE : निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच एनडीए आघाडीवर… पहा लाईव्ह निकाल
शेतकऱ्यांसाठी एकंदरीत आनंदाचा उत्सव साजरा करण्याची वेळ येणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी प्राप्त झाली आहेत नऊ कोटी शेतकऱ्यांना लवकरच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 17 हप्त्याचे रक्कम मिळणार आहेत.
PM Kisan Beneficiary Money :- आज रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत आणि याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना आनंदाचे गिफ्ट म्हणून येणारे नवीन सरकार याच महिन्यात पी एम किसान योजनेचा सतरावा 17 हप्ता हा जमा केला जाईल
येथे क्लिक करा पी एम किसान 4,000 रुपयांच्या यादीत नाव तपासा
एकंदरीत पी एम किसान निधी योजनेचा व तसेच सीएम किसान निधी म्हणजेच नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेची रक्कम एकाच दिवशी जमा केल्या जाईल शेतकऱ्यांना एकदा चार 4,000 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील मिळेल. आणि एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही एक उल्हासदायी बातमी असेल.
PM Kisan Beneficiary Money :- कशी तपासायची पी एम किसान सन्मान निधीची स्थिती.! भारतीय शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांसाठी स्थिती ही पी एम किसान निधीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून चेक करू शकता शेतकरी आपला योजने क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून लाभार्थी गटाची यादी देखील चेक करू शकतात.
जर आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत असेल तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान हेल्पलाइन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे या योजनेची संबंधित अडचणी किंवा शंका असल्यास त्यांनी 011-23481092 या नंबर वरती कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात.
किंवा दुसरा एक टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे तो म्हणजे 1800-115526 जर कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण आपल्याला दिसून आली तर या टोल फ्री क्रमांक वरती कॉल करू शकतात पीएम किसान निधीची ऑफिशियल जीमेल अकाउंट pmkisan@gov.in या ईमेल आयडी वरही संपर्क करता येईल या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचे निवारण मिळू शकेल.