पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी 15 जून पर्यंत मुदत.! Crop Finance loan 15th june
Crop Finance loan 15th june :- नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम 2024 अगदी तोंडावर ती आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे पेरणीला देखील सुरुवात झालेली आहेत. शेतकऱ्यांची सध्या बी बियाण्यांची जमवाजमाव तसेच शेतीसाठी लागणारा खर्च अफाट वाढलेला आहेत. crop loan scheme
Drought Finance Money Distribution अखेर दुष्काळी अनुदान वाटपाला सुरुवात हेक्टरी 22,500 रुपये.!
अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठीची 15 जून पर्यंत मदत देण्यात आलेली आहेत. प्रत्येक खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जातात परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची अद्याप मागील पीक कर्ज भरण्यात आलेले नाहीत. अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी 15 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहेत. bank account loan scheme
Crop Finance loan 15th june :- शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना यंदाच्या हंगामात बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जात आहेत. गेल्या वर्षीचे पीक कर्ज भरण्यात आलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज देण्यासाठी बँक नाकार देत आहेत.
येथे क्लिक करून पीक कर्जमाफीच्या यादीत नाव पहा
बऱ्याच शेतकऱ्यांचे मागील खरीप हंगामातील पीक कर्ज पुनर्गठण करण्यात आलेले नाही त्यामुळे पीक कर्ज देण्यासाठी खरीप हंगाम 2024 साठी बँक टाळाटाळ करत आहेत. सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रशासनाला तक्रारी करण्यात येत आहेत.crop loan 2024
Crop Finance loan 15th june :- खरीप हंगाम आढावा बैठकी पार पडलेल्या आहेत, याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांना कर्ज वाटपाची उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या अग्रणी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटपासाठी उपाययोजना यामध्ये 15 जून पर्यंत मुदत देण्यात आलेले आहेत.RBI bank loan for farmer
यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्जाचे पुनर्गठन करावे लागणार आहेत आणि तरच आपल्याला खरेभ हंगाम 2024 साठी पुन्हा एकदा नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी एक निर्णय देखील घेण्यात आलेला आहेत.farmer bank account loan scheme
Crop Finance loan 15th june :- जे शेतकरी 1.6 लाख रुपयांच्या वरील पीक कर्ज घेत असतात अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.loan of farmer bank account finance