पुण्यात ढगफुटी इतर महाराष्ट्रात पुढील 48 तास धोक्याचे.! Weather update 48 hours
Weather update 48 hours :- पुण्यामध्ये ढगफुटी तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पावसाने घातला धुमाकूळ नमस्कार मित्रांनो पुढील 48 तास महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.
Top Finance Loan Scheme शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या.!
पुणे शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहेत अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाला आहेत नागरिकांची चांगली धावपळ उडाली आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
Weather update 48 hours :- याच दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची दाट शक्यता आहेत हा पाऊस मानसून पूर्व पाऊस असेल तर पुढील एक ते दोन दिवसात मान्सून मुंबईत धडकणार असून त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळायला सुरुवात होणार आहेत.
साधारणता 12 जून पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे दाखल होणार आहेत. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्र तर हवामान विभागाकडून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहेत विजांच्या कडकडाटी सहज जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देण्यात आलेला आहे.’
या जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास धोक्याचे येथे क्लिक करून पहा
Weather update 48 hours :- बऱ्याच भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला देखील सुरुवात केलेली आहे तर आज रोजी देखील राज्यात जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहेत. या काळात नुसता पाऊस पडणार नसून महाराष्ट्रात वादळ वारा तसेच विजांचा कडकडाट होणार आहेत.
आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाल्याचे चित्र दिसून येत आहेत राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लावलेली आहेत पुढील 48 तासात सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
Weather update 48 hours :- कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रासाठी अतिशय सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहेत आज रोजी छत्रपती संभाजी नगर येथे देखील जोरदार पावसाने हजेरी लावून आपले आगमन केलेले आहेत. साधारणता पाच जून पासूनच राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडायला सुरुवात झालेली आहेत.