Ration Card Finance Low राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल.!

राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल.! Ration Card Finance Low

Ration Card Finance Low :- नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी व नोंद करून भारतीय समोर आलेली आहे आता राशन कार्ड साठी काही नियम लागू करण्यात आलेले या नियमांचे पालन केले तरच आपल्याला पुढील राशन जिथे जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी चे शपथविधीनंतर चे महत्वाचे निर्णय.!

Farmers Finance New update
Farmers Finance New update

राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकेवर जर आपले नाव असेल आणि आपण ई-केवायसी केलेली नसेल तर आपल्याला धान्य पुरवठा करणे बंद होणार आहेत. असे नाशिक विभागातील राशन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

Ration Card Finance Low आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे. म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धन्य मिळणार नाही. असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबविण्यात आला आहे. यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे.

या शेतकऱ्यांचे राशन होणार बंद येथे क्लिक करून पहा

शिधापत्रिकेवरील ई- केवायसी करण्याचे धोरण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील महिन्यातच देण्यात आले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या या कालावधीमुळे या थोड्याफार प्रमाणात विलंब झालेला आहे परंतु आता या सुरू असलेल्या महिन्यात केवायसी करणे बंधनकारक आहे.

Ration Card Finance Low राज्यातील या भागांमध्ये अतिवृष्टी म्हणजेच अवकाळी पावसामुळे पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ व दहा किलो कडून वाटप करण्यात येणार आहे हा जीआर दुर्गमित करण्यात आलेला आहे.

राशन दुकानदारासाठी सूचना :अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेले आहे. आपण पाहतो की शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहे.

Ration Card Finance Low मात्र एकाच वेळी लाभार्थी धन्य घेऊन जात नाही. ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आत मध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते. आता राशन दुकानांमध्ये धान्य एवजी पैसे

अधिक वाचा….

Leave a Comment

Close Visit agrolive24