आज मध्यरात्री राज्यातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट पुढील 2 दिवसातील हवामान अंदाज.! IMD Weather report live 2024
IMD Weather report live 2024 :- आज मध्यरात्री बऱ्याच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पुढील दोन दिवसाची परिस्थिती काय असेल ते देखील जाणून घेणार आहोत.
Top New Farmer Finance loan Waiver शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या व मोठे निर्णय.!
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांमध्ये मान्सूनची सक्रिय परिस्थिती राहणार आहेत. मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला आहे. तर विदर्भपट्ट मात्र अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत. पुढील 24 तासांमध्ये मुंबई सह उप मुंबई
IMD Weather report live 2024 :-मुंबई परिसरातील भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये आज मध्यरात्री पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील पावसाचा अंदाज पहा
मराठवाड्यापर्यंत मान्सून मजल मारली असून पूर्व विदर्भ अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत पश्चिम विदर्भ मान्सून दाखल झाला असून यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहेत मात्र पूर्व विदर्भासाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहेत.
IMD Weather report live 2024 :- राज्यातील बऱ्याच भागांमध्ये माणसं पूर्व पावसाला पाच जून 2024 पासून सुरुवात झालेली आहे आज १२ जून 2024 आहेत आज देखील मान्सून राज्यात पूर्णपणे दाखल झालेला नाही बऱ्याच भागांमध्ये अजून देखील पावसाचा इशारा नाहीत.
हेही वाचा ;- Loan Waiver Finance Update महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार.!
मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीचे काम देखील उरकत आलेले आहेत बऱ्याच भागांमध्ये सध्याच्या काळात मान्सूनचा पाऊस पडत आहेत. छत्रपती संभाजीनगर बीड जालना जळगाव लातूर धाराशिव अशा या काही भागांमध्ये जोरदार पावसाची आज मध्यरात्री शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत.
IMD Weather report live 2024 :-यंदा हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच विविध तज्ञांच्या माध्यमातून अंदाज दर्शवण्यात आलेला आहे की 106% पावसाची नोंद ही यंदाच्या हंगामामध्ये वर्तवण्यात आलेली आहेत. तसेच राज्यातील शहरी भागांमध्ये