राज्यातील या नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ.! electricity bill of these citizens completely waived
electricity bill of these citizens completely waived :- महावितरणाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी अतिशय आनंददायी बातमी अखेर समोर आलेले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज पुरवठा वेळेवर असणे..
Ration Card Finance Money Low रेशन कार्ड वापरणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे निर्णय 15 जून पासून.!
या नागरिकांना मीच पुरवठा असतो त्या नागरिकांना वीज बिल भरणे देखील गरजेचे असते तर महिन्याला आपल्याला वीस बिल भरावे लागते परंतु आता वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
electricity bill of these citizens completely waived :-महाराष्ट्र राज्य वीज वितरण क्षेत्रात एक मोठी क्रांती होत आहेत महावितरणाने सध्या पारंपारिक वीज मीटर एवजी नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी शहरी भागांमध्ये प्रामुख्याने केली जात आहेत. सुरुवातीचे हरी भागांमध्ये सुरू झालेली आहेत 41 लाख ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार आहेत या बदलामुळे नक्कीच बीज पुरवठा नियंत्रणामध्ये वीजपुरवठा बदल घडून येण्याचे संकेत आहेत.
येथे क्लिक करून विज बिल माफी यादीत नाव तपासा
electricity bill of these citizens completely waived :- अहमदनगर जिल्ह्यात सहा लाख 36 हजार 992 ग्राहकांचे विद्युत स्मार्ट मीटर बदलणार आहेत या प्रकल्पासाठी साधारणतः 800 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहेत. त्यामुळेच आता हे मीटर बसवण्यापूर्वीच सरसकट वीज बिल माफ होण्याचे मोठ्या प्रमाणात संकेत आहेत.
स्मार्ट मीटर मुळे मीटर रीडिंग घेणे बिल तयार करणे आणि वितरित करणे थकबाकी वसूल करणे यांसारखी कामे कमी होतील त्यामुळे महावितरणाचे मनुष्यबळ ग्राहकांना अधिक चांगले आणि जलद सेवा देण्यासाठी वापर करता येईल.
electricity bill of these citizens completely waived :- स्मार्ट मीटर म्हणजे जसे आपण मोबाईलला रिचार्ज केल्याशिवाय मोबाईल सिम कार्ड काम करत नाहीत त्याच पद्धतीचे हे स्मार्ट मीटर असेल यामुळेच नक्कीच मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात बचाव होणार आहेत. बरेच जणांचे वीज बिल थकीत असतात अशा या सर्वांनाच नक्कीच याचा फटका बसण्याची शक्यता आहेत.
स्मार्ट मीटर बसवण्या आधीच एकदा सरसकट विज बिल माफी करण्याची अपेक्षा सरकारमार्फत करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आलेले आहेत याच्याच पार्श्वभूमी वरती सरसकट विज बिल माफ करणे अपेक्षित आहेत.