उर्वरित 75% विमा वाटपाला सुरुवात हेच शेतकरी पात्र 22,500 रुपये Crop Insurance Finance Online Money
Crop Insurance Finance Online Money :-नमस्कार मित्रांनो उर्वरित 75 टक्के पिक विमा ला वाटपाला सुरुवात झालेली आहेत. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अखेर समोर आलेले आहेत विमा वाटपाची सुरुवात झाली असताना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत.
26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी पिक विमा वाटप सुरू.! Crop Insurance Online report
खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अग्रमी 25 टक्के रक्कम वाटप करण्यात आलेली आहेत बऱ्याच जिल्ह्यांना सध्याच्या काळात वाटप सुरू आहेत. जसे की सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 90 हजार शेतकऱ्यांना सध्याच्या काळात 113 कोटी रुपयांचा निधी वाटप सुरू आहे.
Crop Insurance Finance Online Money :- उर्वरित 75 टक्के पिक विमा तेव्हाच वाटप केला जातो जेव्हा तेथील अंतिम पैसेवारी वार्षिक 50 पैसे पेक्षा कमी असते अशा भागांमध्ये अग्रमी 25 टक्के रक्कम सोबतच उर्वरित 75 टक्के पीक विमा देखील वाटप केला जातो.
यंदा सततचा पावसाचा खंड राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान असे राज्यातील एकूण साधारणता 32 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालेले आहेत. बऱ्याच भागांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ देखील पाहायला मिळालेला आहेत. तर बऱ्याच भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ होता.
येथे क्लिक करून उर्वरित 75% यादीत नाव तपासा
Crop Insurance Finance Online Money :- राज्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्हा पिक विमा प्राधान्य म्हणजेच फसल बीमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील मंगळवेढा तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप देखील पिक विमा मिळालेला नव्हता आता पिक विमा वाटप सुरू आहेत.
पिक विमा वाटपाची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाते प्रथम पंचवीस टक्के अग्रमी रक्कम दिली जाते .आणि तेथील अंतिम पैसेवारी जर 50 पैसे कमी असेल, तर उर्वरित 75 टक्के रक्कम देखील मंजूर करून वाटप केली जाते.. पहिला टप्पा पार झालेला आहेत प्रतीक्षा आहे दुसऱ्या टप्प्याची,
Crop Insurance Finance Online Money :- राज्यातील सरासरी 26 जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असून या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुका 2024 सुरू होण्याच्या अगोदरच उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटप होईल अशी अपेक्षा आहेत. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 22500