अचानक हवामानात मोठे बदल आज मध्यरात्री या जिल्ह्यात अवकाळी पाऊस.! Big Rain Alert IMD
Big Rain Alert IMD :- नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत सध्याच्या सॅटॅलाइट इमेज नुसार अचानक राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल झालेले आहेत राज्यभरामध्ये ऊन सावलीचा खेळ हा सुरू झालेला आहे.
Top Headline Big Loan Scheme शेतकऱ्यांसाठी चे सर्वात मोठे निर्णय व ठळक बातम्या.!
मध्यंतरी उष्णतेचा पारा वाढतोय तर रात्री बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पर असते परंतु अचानक हवामानामध्ये मोठे बदल झाल्याने पुढील 24 तासात राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी स्वरुपाच्या पावसाची दाट शक्यता आहेत.
Big Rain Alert IMD :- सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात तीव्र पावसाचे ढग दाटलेले आहेत. याव्यतिरिक्त राज्यात काही प्रमाणात अंशतः ढगाळ वातावरण आहेत. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये काही ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहेत.
येत्या 24 तासात बीड परभणी लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व पुण्यातील काही भागांमध्ये मेघर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल.
या जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस येलो अलर्ट जारी येथे क्लिक करून पहा
Big Rain Alert IMD :- नाशिक, पुणे, नगर, धुळे आणि नंदुरबार मधील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मेक गरजेचे सह पावसाची शक्यता आहेत. अकोला अमरावती बुलढाण्याच्या उत्तरेकडील भाग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या भागांमध्ये देखील मेघगर्जनेसह
जोरदार पावसाची दाट शक्यता आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग, गोव्यात जोरदार पावसाची मात्र सरी बरसणार असल्याचे दिसून येत आहेत. साधारणतः 20 ते 22 जून पर्यंत राज्यांमध्ये अशाच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीवर रचण्याची शक्यता आहेत.
Big Rain Alert IMD :- मान्सून हा पूर्णपणे राज्यांमध्ये दाखल झाला होता परंतु फारसा काही तो जोर धरू शकला नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन मान्सूनचा जोरदार पाऊस पडेल असे अपेक्षा हवामान तज्ञामार्फत वर्तवण्यात येत आहेत.