17 व्या हप्त्याची तारीख जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,000 रुपये 17th Instalment Money Date

17 व्या हप्त्याची तारीख जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,000 रुपये 17th Instalment Money Date

17th Instalment Money Date :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान निधी योजनेअंतर्गत 17 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहेत. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिलेल्या या तारखे मध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत.

मोदी सरकारचे शेतकऱ्यांसाठी चे मोठे निर्णय.! top headlines

Top Finance tax loan new
Top Finance tax loan new

शेतीविषयक सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी त्यामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवते त्याचपैकी एक पीएम किसान सन्मान निधी योजना आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते.

17th Instalment Money Date :- पीएम किसान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा याच महिन्यातील एका तारखेला जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने 13 जून 2024 रोजी घेतलेला होता.

येथे क्लिक करून PM किसान यादीत नाव तपासा

परंतु यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची नावे या यादीतून देखील बदलण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांची नावे या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहेत त्यामुळे अध्याप देखील आपण केवायसी केली नसेल तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

17th Instalment Money Date :- शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियायोजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सुरेश पाटील म्हणतात, “ही योजना आम्हाला खूपच मदत करते. बियाणे, खते आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्या आहेत.

या पैशांमुळे आम्हाला त्याची खरेदी करणे शक्य होते.”एकूण परिणामपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारेल. शेतकऱ्यांना शेतीच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यास मदत होईल. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित होईल.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24