अखेर पिक विमा वाटपाला मुहूर्त तब्बल एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप Crop Loan Money News

अखेर पिक विमा वाटपाला मुहूर्त तब्बल एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप Crop Loan Money News

Crop Loan Money News :- अखेर पिक विमा वाटपाला आता मुहूर्त मिळालेला आहे. एका पाठोपाठ पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत. बरेच अनुदान वाटपाची आता प्रक्रिया सुरू झालेली आहेत खरीप हंगाम 2023 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत आहेत.

17 व्या हप्त्याची तारीख जाहीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,000 रुपये 17th Instalment Money Date

17th Instalment Money Date
17th Instalment Money Date

नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरासरी 123 कोटी रुपयांचा पिक विमा मिळणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहेत. सध्याच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 90 हजार शेतकऱ्यांना तब्बल 113 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप करण्यात येणार आहेत.

Crop Loan Money News :- मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकांचे नियमितपणे पावसाचा खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील पिक विमा वितरणाचे काम हे सुरू झालेले आहेत 123 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी आठ हजार पाचशे 8,500ते तेरा हजार पाचशे 13,500 रुपये पर्यंतचा निधी जमा करण्यात आलेला आहे. आपला पिक विमा मंजूर झाला आहेत का हे आता ऑनलाईन पद्धतीने देखील आपल्याला पडताळणी करता येणार आहेत म्हणजेच तपासता येणार आहेत.

येथे क्लिक करून पिक विमा यादीत गावानुसार नाव तपासा

Crop Loan Money News :- प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिक विम्याची स्थिती जाणून घेणे सोपे व्हावे यासाठी ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहेत प्रथम आपल्याला पिक विमा मुख्य वेबसाईट वरती जायचे आहेत. PMFBY असा लिहून आपल्याला गुगल वरती सर्च करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर याची मुख्य वेबसाईट ओपन केली जाईल.

त्यानंतर आपल्याला प्रथम पर्याय फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे लॉगिन फॉर्म निवडायचे आहेत पुढे मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड टाकून ओटीपी ची विनंती करावी जर एकाच मोबाईल नंबर वर अनेक पिक विमा अर्ज नोंदणीकृत असतील,

Crop Loan Money News तर आधार क्रमांक देणे आवश्यक आहेत प्राप्त झालेल्या ओटीपी टाकून लॉगिन करावे व आपल्या अर्जाची स्थिती चेक करावी आपला अर्ज मंजूर झाला आहेत का आपल्याला किती पिक विमा मिळणार संपूर्ण चेक करता येणार आहेत. त्यामध्ये जर आपल्या अर्जाची काही त्रुटी आढळले असेल तर ते देखील दर्शविले जाईल.

जर आपले नाव पीक विमा यादी येत असेल तर आपल्याला आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहेत जेणेकरून थेट अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा राहणार नाहीत आणि अनुदान हे सरळ आणि सोप्या पद्धतीने बँक खात्यात जमा केले जाईल.

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24