५० प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार.! When Will Farmer get Incentive Grants
When Will Farmer get Incentive Grants :- नमस्कार मित्रांनो राज्यात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार. राज्यातील नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटप कशामुळे रखडले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा वाटपात विलंब राज्यातील नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाच्या वाटपाचा शासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहेत. अशीच जर परिस्थिती असली तर पुढे काय. शेतकऱ्यांचे प्रश्न.?
नुकसान भरपाई वाटप 88 हजार शेतकरी 99 कोटी निधी.! Nukasan Bharapai Money Update
When Will Farmer get Incentive Grants :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान अखेर कधी मिळणार. सरकारला याचा विसर पडला की काय. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सन 20172018 आणि 19 या तीन वर्षांपैकी
दोन वर्षाचे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु ते अनुदान अद्याप देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नाहीत शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला आहेत की सरकार हे अनुदान विसरले की काय.
When Will Farmer get Incentive Grants :- KYC तांत्रिक अडचणीमुळे अनुदान रखडले
बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने त्यांचे अनुदान अध्याप देखील अडकून पडलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया केल्या परंतु त्यामध्ये त्रुटी आढळल्या लाखो शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत काही त्रुटी दुरुस्त झाल्या आहेत तर काही अद्याप देखील बाकी आहेत.
येथे क्लिक करून ५० हजार प्रोत्साहन अनुदान यादीत नाव तपासा
आचारसंहितेमुळे अनुदानात वितरण थांबले मात्र आचन संहिता ही संपल्यानंतरही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाहीत. सरकारला आता शेतकऱ्यांमार्फत वेळोवेळी प्रश्न विचारले जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला सरसकट अनुदान घोषणा करण्यात आली होती.
50 हजार प्रोत्साहन अनुदान निष्कर्ष When Will Farmer get Incentive Grants
पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत चर्चा होऊन अनुदानाची वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी अशी अपेक्षा करण्यात आली होती. नियमितपणे कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान पूर्णपणे मिळाले नाहीत.
विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर ती आलेले आहेत अशात शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देऊन शेतकऱ्यांना नक्कीच आपण खुश करू शकतात असे शेतकऱ्यांमार्फत देखील सरकारला जाहीर घोषणा करण्यात आली आहेत जे सरकार शेतकरी हिताचे तेच सरकार शेतकऱ्यांचे..