Mini tractor Scheme मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज सुरू 90% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज सुरू 90% अनुदानावरती मिळणार ट्रॅक्टर Mini tractor Scheme

Mini tractor Scheme :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणास या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना तसेच बचत गटांना 90 टक्के अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर योजना या योजना मार्फत छोटे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहेत यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत हे अर्ज कोठे करायचे कशा पद्धतीने करायचे लागणारी कागदपत्रे कोणती संपूर्ण माहिती याच लेखांमध्ये पाहणार आहोत.

अग्रमी पिक विम्यासाठी 21 लाख शेतकरी प्रतीक्षेत..! केव्हा मिळणार पिक विमा? Crop insurance status agrami

Crop insurance status agrami
Crop insurance status agrami

हेही वाचा : Crop Insurance Date Extended; रब्बी पिक विमा भरला का ? आता ही आहे शेवटची तारीख ?

मिनी ट्रॅक्टर योजना या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर ट्रॅक्टर दिले जाते.अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत या योजनेसाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत लवकरात लवकर आपला अर्ज करणे अनिवार्य आहेत.

मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे mini tractor Scheme document

  1. आधार कार्ड Aadhar card
  2. पॅन कार्ड pan card
  3. 7/12 उतारा
  4. बँक पासबुक झेरॉक्स bank account details
  5. बचत गट
  6. बचत गटाला अनुदान दिले जाते .

Mini tractor Scheme :- मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहेत बचत गटांना या योजनेचा लाभ घेता येतो. राज्यातील मुख्यतः बचत गटांना या योजनेचा लाभ दिला जातो या योजनेअंतर्गत पात्र गटांना 90 टक्के अनुदानावरती ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

बचत गटामार्फत शेतकरी कुटुंब पात्र आहे तसेच शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी सोपे जावे शेती सोप्या व नवनवीन यंत्राद्वारे व्हावी यासाठी ही योजना मुख्यतः महाराष्ट्र मध्ये राबवल्या जाते कृषी कल्याण योजना असे या योजनेचे नाव आहे त्या यादी अंतर्गत आपण बचत गटामार्फत अर्ज करू शकता पात्र शेतकऱ्यांना सामुदायिक ट्रॅक्टर अनुदान मिनी योजना असा लाभ दिला जातो.

mini tractor Scheme :- शेती सोप्या पद्धतीने व नवनवीन यंत्राद्वारे व्हावी तसेच शेतकऱ्यांचे मनुष्यबळ वाचावे शेतकऱ्यांना कमीत कमीत वेळात काम व्हावे यासाठी जे बचत गट अर्ज करतात त्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या लाभ दिला जातो ही योजना २०१६ पासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात यंदा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ती योजना साधारणता 16 डिसेंबर पर्यंत या योजनेचे अर्ज सुरू आहेत लवकरात लवकर आपल्याला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर लवकर आपल्या बचत गटातील सर्व कागदपत्रे देऊन अर्ज करणे अनिवार्य आहेत लवकरात लवकर अर्ज करा आणि मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानावरती लाभ मिळवा. Scheme document login

स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील असावेत, मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख इतकी राहील. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा तसेच महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवते त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देते लाभार्थी कुटुंबांना काही अटी व शर्तीचे पालन करावे लागते.Mahilabachat group

Mini tractor Scheme :-;प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वयहिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु.3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील, लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटानी या योजनेतंर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल बचत गटातील महिलांनी आपल्या शेतातील पिकांचे कामकाज सुरळीत पार पडलेली आहेत.all farmer scheme

मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना ( रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत: खर्च करावी. सुरुवातीला आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या खिशातूनच खर्च करावा लागतो नंतर शासनाच्या कामकाजात थोड्याफार प्रमाणात विलंब होतो आणि शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ हा एक दोन महिन्याच्या कालावधीनंतर आर्थिक दृष्ट्या दिला जातो. Mini tractor Scheme Maharashtra

Mini tractor Scheme :- योजना महाराष्ट्र मध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू आहेत राज्यातील बऱ्याच कुटुंबांनी बचत गटांनी या योजनेचा लाभ मिळालेला आहे ते सर्व शेतकरी आपल्या शेतातील काम हेच वेळेत पद्धतीने व आधुनिक पद्धतीने करत आहेत त्यासाठी आपल्याला देखील अर्ज करायचा असेल तर अर्ज करू शकता mini tractor Scheme document

अधिक पहा…(Read more)

Leave a Comment

Close Visit agrolive24