कापूस पिकासाठी पहिला खताचा डोस हा द्या एकरी 15-20 क्विंटल उत्पादन Cotton 1st Fertilizer Dose
Cotton 1st Fertilizer Dose :- नमस्कार मित्रांनो कापूस पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीपासूनच कापूस पिकाची लागवड झाल्यानंतर आपल्याला कापूस उत्पादन दर्जेदार मिळवण्यासाठी नियोजन करणे अतिशय गरजेचे असते. कापूस पिकासाठी पहिला खताचा डोस कोणता द्यावा..
खरीप हंगाम 2024 सर्व पिकांना मिळणार हमीभाव एवढे Kharif Season 2024 Crop Guaranteed Price
एकरी साधारणतः 15 ते 20 क्विंटल दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला पहिला खताचा डोस देणे अतिशय गरजेचे असते. आपण पहिला जो खताचा डोस देणार आहोत. तो कोण कोणत्या क्षेत्राच्या आधारे म्हणजे जमिनीच्या आधारे देऊ शकतो तेच या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Cotton 1st Fertilizer Dose :- कापूस लागवड केल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला रासायनिक खतांचा पहिला डोस कापूस या पिकासाठी देणे आवश्यक आहे. पहिल्यापासूनच आपण जर व्यवस्थित नियोजन केले तर आपल्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकते.
20 ते 25 दिवसां दरम्यान हा खताचा डोस द्या..
- सर्वात प्रथम आपल्याला एकरी रासायनिक खत किती द्यायचे ते देखील जाणून घेऊया..
- 15:15:15 सुफला या कंपनीने बनवलेले 50 किलोची एक बॅग आपण एक एकर क्षेत्रासाठी देऊ शकतात.
- यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फर Magnesium Sulphate 25kg हे आपण देऊ शकतात.
- त्यामध्ये आपल्याला एखादी अन्नद्रव्य तर द्यायचे असेल मायक्रो ट्रेन हे ध्रुवी गोल्ड Dhurvi Gold tata हे देखील देऊ शकतात 25kg
- या रासायनिक खतांचा मिक्स डोस आपण पहिला देऊ शकतात.
हेही वाचा :- 1 लाख 90 हजार शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप सुरू.! One lakh Farmer Finance Money
Cotton 1st Fertilizer Dose :- वरील दिलेल्या माहितीप्रमाणे जर आपल्याला 15:15:15 हे रासायनिक खत उपलब्ध होत नसेल तर आपण 14:35:14 हे रासायनिक खत एकरी 50 किलो प्रमाणे देखील देऊ शकतात. हे दोन्ही खतांचे वेगवेगळे फायदे आहेत.
आपण कोणत्याही खताचा वापर केला तर यामुळे आपल्याला मिळणारे रिझल्ट असे आहेत की आपल्या पिकांची पातेगळ होणार नाही त्याचबरोबर जबरदस्त बोंडे आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येतील आणि आपल्या पिकांना मोठ्या प्रमाणात पाती लागतील.
Cotton 1st Fertilizer Dose :- त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये जबरदस्त वाढ देखील पाहायला मिळेल कमी वेळेत जास्त उत्पादन देणारी क्षमता निर्माण होईल. त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या काळात देखील खतांच्या. टोस्ट नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे