अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्याही व्यवसायासाठी 10 लाखाचे लोन Annasaheb Patil Karj yojana
Annasaheb Patil Karj yojana :- अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ कर्ज योजना त्यासंबंधित,की या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील?
कोणकोणत्या बॅंक याच्याशी अटॅच आहे किंवा गव्हर्नमेंट कोणकोणत्या बॅंकांचा टाय अप आहे त्या बॅंक ची लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेर करणार आहे.
कर्जमाफी वीज बिल माफ या शेतकऱ्यांना मिळणार लाभ येथे क्लिक करून पाहा
Annasaheb Patil Karj yojana :- याला कशा पद्धतीने तुम्ही अप्लाइ करू शकता? याचा फॉर्म नमुनाही मी तुम्हाला या व्हिडिओ मधून शेर करणार आहे. विडिओ शेवट्पर्यंत बघा मित्रांनो आणि जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करून घ्या,
जेणेकरून असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील आणि जे जे मित्र या व्हिडिओ नवीन पहिले वेळेस पात असतील त्यांना या योजनेची पूर्ण माहिती हवी असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची पहिली लिंक दिली.
Annasaheb Patil Karj yojana :- तिथे जाऊन तुम्ही आण्णासाहेब विकास महामंडळ कर्ज मित्रांनो, या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण पाहुया.
येथे क्लिक करून अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करा
मिळतो या योजनेअंतर्गत कप्प्याकप्प्याने योजना आहेत. म्हणजे जेल फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे गट अ गट ब गट अशा पद्धतीने या योजनांचा डिवाइडएशन करण्यात आले आहे. त्यापैकी मी तुम्हाला जी सर्वात जास्त.
या योजनेअंतर्गत तुम्हाला लागणारी जे तुमचं म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न 8,00,000 पेक्षा कमी जास्त नसावे.
Annasaheb Patil Karj yojana :- जी ज्याची सर्वात जास्त झी ऍप्लिकेशन येता सर्वात जास्त झी ऍप्लिकेशन करतात ती योजना म्हणजे वैयक्तिक कर्ज, व्याज परतावा आय आर फर्स्ट अंतर्गत जेवढे पण कागदपत्रात तिवरांची मी तुम्हाला इथे नावे सांगणार आहे.
मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये एक यूजरने विचारले होते की आमचा घरी 8,00,000 पेक्षा उत्पन्न जास्त आहे तर आम्ही कर्ज घेऊ शकतो का? तर नाही तुम्हाला तुमचे उत्पन्न हे 8,00,000 पेक्षा कमी असावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला लागेल.
रेशन कार्डची प्रत लागेल. त्यानंतर रहिवासी दाखला वयाचा दाखला पासपोर्ट, साइज, फोटो, मोबाईल नंबर, ईमेल, आयडी प्रकल्प, अहवाल या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनांसाठी लागतील. त्यानंतर तुम्हाला या योजनांसाठी जरी व्याज परतावा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला
Annasaheb Patil Karj yojana :- आधार कार्ड रेशन कार्ड, वीजबिल उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना बॅंक खात्याचे स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट, व्यवसाय प्रकल्प, अहवाल आणि व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र बघा. तुम्हाला प्रकल्प अहवाल सादर करायचा असेल.
या करजो ऍप्लिकेशन फॉर्म त्यासोबत तुम्हाला प्रकल्प अहवालही जोडायचा आहे तो प्रकल्पा वाजून यासाठी तुम्हाला पहिले तुमचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल.