नमो शेतकरी योजनेचे 4,000 या तारखेला बँक खात्यात जमा.!! Namo Shetakari Scheme instalment
Namo Shetakari Scheme instalment :- नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान योजना आधारावरती सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील आता कोणत्या तारखेला जमा होणार याची तारीख आलेली आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्याही व्यवसायासाठी 10 लाखाचे लोन.!! असा करा अर्ज
नमोस्तुशांती योजना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक नावीन्यपूर्णयोजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मानधन दिले जाते.
Namo Shetakari Scheme instalment :- पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा 18 जून 2024 रोजी जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त नमो किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची
24 /जुन/2024 पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल. तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची तारिख निश्चित केली जाईल. अद्याप या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत खुलासा झालेला नाही. नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार….
येथे क्लिक करून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या यादीत नाव तपासा
Namo Shetakari Scheme instalment :- नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बॅक खात्याला आधार लिंक तसेच ई-केवायसी असने आवश्यक आहे तसेच शेतकरी पिएम किसान योजनेचा लाभार्थी असावा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्या नंतर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा जमा करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुका जे काही दिवसांवरती आलेले आहेत अशाच तोपर्यंत शेतकऱ्यांना दोन हफ्त्यांची वितरण अपेक्षित आहेत.
Namo Shetakari Scheme instalment :- त्यामुळे एकंदरीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण योजनांची रक्कम जमा करण्याबाबतच निर्णय या अधिवेशनामध्ये घेईल अशी अपेक्षा आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नमो शेतकरी योजनेचे पुढील चार हजार