अन्यथा तुमचं गॅस कनेक्शन होणार बंद आत्ताच हे काम करा.! Gas Connection E-KYC 2024
Gas Connection E-KYC 2024 :-नमस्कार मित्रांनो, विनोद शासनाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी केवायसी करण्यासाठीच्या पाठी घालण्यात आले आहेत.
नमो शेतकरी योजनेचे 4,000 या तारखेला बँक खात्यात जमा.!! Namo Shetakari Scheme instalment
मित्रांनो, तुम्ही जर एलपीजी ग्राहक असाल तर तुम्हाला 30 जूनपूर्वी आपल्या या गॅस कनेक्शन साठीची केवायसी करून घ्यायचे. अन्यथा तुमचा गॅस कनेक्शन आणि सोबतच तुम्हाला मिळणारी एलपीजीची सबसिडी देखील बंद करण्यात येणार आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आजचे व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारताची ओळख पटवण्या दुबार गॅस कनेक्शन असणं किंवा खोट्या नावावरती गॅस कनेक्शन चालवा. अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे शासनाचे जाणारी सबसिडी याचबरोबर गॅस कनेक्शनधारकाची ओळख पटवून त्या योग्य त्या व्यक्तीला गॅसचा पुरवठा या सर्व बाबीसाठी आताही केवायसी करून घेतली जात आहे.
भारताची ओळख पटवण्या दुबार गॅस कनेक्शन असणं किंवा खोट्या नावावरती गॅस कनेक्शन चालवा. अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे शासनाचे जाणारी सबसिडी याचबरोबर गॅस कनेक्शनधारकाची ओळख पटवून त्या योग्य त्या व्यक्तीला गॅसचा पुरवठा या सर्व बाबीसाठी आताही केवायसी करून घेतली जात आहे.
हेही वाचा :- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्याही व्यवसायासाठी 10 लाखाचे लोन Annasaheb Patil Karj yojana
आपली गॅसची केवायसी करून घ्यावी. अन्यथा गॅस चं कनेक्शन बंद केला जाईल. अशा प्रकारच्या नोटीस अशा प्रकारचे आता मेसेज देण्यात आलेले आहेत.
मी त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर त्याची करण्यासाठी तुमचे जे गॅसचे वितरक असतील असे विचाराच्या कार्यालयामध्ये तुम्हाला भेटायचे आहे. त्यासाठी तुमचे गॅस चं जे पासबुक असल्याचे बुक असेल ते बुक सोबत घेऊन जाणे आवश्यक असणार आहे.
यासोबत आधार कार्डची एक प्रत तुम्हाला लागणार आहे.आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल, अशा काही मुख्य गोष्टींच्या आधारे आपण आपली गॅसची देखील ठेवायची करणे आपल्याला अगदी सोपे होणार आहेत.