Milk business Maharashtra बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा दूध व्यवसाय परवडतो का..! दुधाचे दर कधी वाढणार

बाराण्याचा खर्च चाराण्याचा फायदा दूध व्यवसाय परवडतो का..! दुधाचे दर कधी वाढणार Milk business Maharashtra

Milk business Maharashtra :- दुग्ध व्यवसाय महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असलेला व्यवसाय आपण यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या योग गाथा ऐकले असेल त्यामध्ये अनेकांनी कोटी रुपयांची बंगले बांधले हा व्यवसाय करून अनेकांची घरे सुधारली अनेकांना रोजगार मिळाला परंतु खरोखरच हा व्यवसाय करणे परवडतो का..! येणाऱ्या काळात दुधाचे दर वाढणार का..! याविषयी संपूर्ण माहिती याच लेखांमध्ये पाहणार आहोत. milk RATE TODAY

wheat farming Maharashtra गहू उत्पादन दुप्पट करण्यासाठी हे 100 रुपयाचे औषध फवारा उत्पादन डबल होणार

wheat farming Maharashtra
wheat farming Maharashtra

शेतकरी मंडळींना साधारणतः 1970 नंतर भारतामध्ये दूध व्यवसाय थोडाफार प्रमाणात तेजीत आलेला दिसून आलेला आहे. सुरुवातीच्या काळात घरोघरी गाई म्हशींचे संगोपन केले जात होते. आपल्या घरापुरते दूध द्यावे इतकाच प्रत्येक घरोघरी प्रत्येक शेतकऱ्यांचा मार्ग होता परंतु यामध्ये विकास होत गेले तसतसे दूध व्यवसाय वाढू लागला.milk business

Milk business Maharashtra :- सध्याच्या काळात महाराष्ट्र हा दूध उत्पादनाचा कणा म्हटला जातो. याचे कारण असे की सध्याच्या काळात दूध व्यवसाय मोठ्या जपाठीने वाढू लागलेला आहेत. बऱ्याच शेतकरी पुत्रांना काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहेत या हेतूने बऱ्याच शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे आपले लक्ष वेधलेले आहेत. आणि यात बरेच शेतकरी पुत्र अतिशय चिकाटीने व जिद्दीने समोर आलेले देखील आले आहेत.milk business plan

परंतु सध्याच्या काळात दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहेत. दुग्ध व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर ते देखील फार सोपे नाही सर्वात प्रथम ज्या गाई म्हशींचे आपण पालन करणार आहोत त्या गाई म्हशींसाठी लागणारी जागा उपलब्ध करणे त्या जागेवरती त्या जनावरांना योग्य त्या प्रकारचा गोठा उभारणे आणि त्यानंतर ही सर्व कामे पूर्ण झाली आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दुग्धजन्य पशूंचे नियोजन करणे अशा बऱ्याच बाबींना धरून दुग्ध व्यवसाय सुरू केला जातो.milk business profit margin

हेही वाचा : Pik vima 2023 पिक विमा वाटप करण्यासाठी 8 दिवसाची मुदत तांत्रिक अडचणीमुळे अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर

Milk business Maharashtra :- दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना देखील राबवल्या जातात ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा निर्माण व्हावा त्यासाठी गोठा बांधणे गाई म्हशींची खरेदी करून देणे अशा बऱ्याच योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय देखील सुरू केलेला आहे. परंतु याच्या देखील बऱ्याच अटी आहेत सामान्यांच्या हातापर्यंत या योजना लागत नाही हा देखील मोठा प्रश्न आहेत.milk business ideas

आता आपण दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का..!

Milk business Maharashtra ;- सध्याच्या काळात सर्वत्र वस्तूंची महागाई झपाट्याने वाढू लागलेली आहेत मागील काही दिवसांपूर्वी दुधाला साधारणता प्रत्येक गावोगावी 40-45 असा दर गाई पालन करणाऱ्या दूध व्यवसाय शेतकऱ्यांना दिला जात होता परंतु यामध्ये बऱ्याच दिवसापासून मोठी घसरण दिसून आलेली आहेत. सध्याच्या काळात दुधाला 25-28 रुपये प्रति लिटर असा दर दिला जात आहेत यामध्ये गाईचे दूध आहे. शहरी भागांमध्ये दुधाचे दर काही कमी झालेले दिसून आलेले नाही.milk cow

परंतु प्रत्येक शेतकरी आपले दूध शहरात विक्रीत नेऊ शकत नाही. यामुळे फायदा होतो तो मधील कामगारांचा म्हणजे जे शेतकरी कुटुंब राबराब कष्ट करून दूध उत्पादक करतात आणि आपले गाई म्हशींचे दूध हे डेअरीज विक्रीस आणतात त्यांना मात्र फार कमी दर दिला जातो परंतु जे वाहतूक करून ते दूध शहरी भागापर्यंत पोहोचवतात त्यांना मात्र प्रति लिटर 50-60 रुपये दर मिळतो अशा प्रत्येक शेतकऱ्यांना शहरी भागात दूध देणे शक्य होत नाही.all Maharashtra milk rate today

Milk business Maharashtra :- सध्याच्या काळात दुग्ध दरवाढीसाठी बरेच आंदोलना सुरू आहेत. तसेच या आंदोलनाचा थोडाफार फायदा झालेला आहे पाच रुपयांनी दूध दरवाढ करण्यात आलेली आहेत येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीपासून दर पाच रुपयांनी वाढलेले दिसणार आहेत ही देखील एक आनंदाची बातमी आहेत. दुध दर मात्र कमी झाले होते परंतु जनावरांना लागणारे खाद्य म्हणजेच ढेप याचे दर काही कमी झालेले दिसून आलेले नाही.farmer milk business

दुग्ध व्यवसाय परवडतो का..! Milk business Maharashtra

शेतकरी मित्रांनो नक्कीच दुग्ध व्यवसाय हा परवडतो त्यासाठी आपला स्वतः कष्ट करण्याचा प्रयत्न असावा जेणेकरून आपण यामधून थोड्याफार प्रमाणात नफा कमवू शकतो. ज्या शेतकरी कुटुंबांची आपण योग्य गाथा ऐकली असेल ते शेतकरी स्वतः दुग्धजन्य दुधाळ जनावरांचे संगोपन करून सर्व कामे स्वतःच करतात त्यामुळे त्यांना हा व्यवसाय करणे अतिशय नफादायक ठरत आहेत. यासाठी जनावरांसाठी लागणारा चारा हा देखील स्वतःच्या शेतामध्ये असणे आवश्यक आहेत.milk market

Milk business Maharashtra कारण दुसऱ्याच्या शेतातील चारा विकत घेऊन दुग्ध व्यवसाय करणे मोठ्या प्रमाणात परवडत नाही. नक्कीच आपण देखील योग्य त्या प्रकारे काम केले तर आपल्याला योग्य तो नफा दिला जातो म्हणजेच मिळतो. स्वतःहून काम करतो त्या क्षेत्रात आपण पूर्णपणे सक्षम असतो आणि त्या क्षेत्रात नक्कीच आपल्याला यश मिळते तशाच प्रकारचा हा दुग्ध व्यवसाय आहेत.milk butter

अधिक पहा..[Read More]

Leave a Comment

Close Visit agrolive24