Petrol diesel news today पेट्रोल पुरवठा करणे बंद टँकर चालक पुढील तीन दिवस संपावर

पेट्रोल पुरवठा करणे बंद टँकर चालक पुढील तीन दिवस संपावर Petrol diesel news today

Petrol diesel news today :- नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुमच्याकडे गाडी असेल तर आजच पेट्रोल डिझेल भरून घ्या संध्याकाळ नंतर राज्यातील पेट्रोल पंपांना पुरवठा करणारे टँकर चालक हे संपावर जाणार आहेत. पुढील तीन दिवस राज्यातील पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक संपावर ती राहणार आहेत.

monsoon forecast 2024 अल निनो व सुपर अलनीनो याचा राज्यावर प्रभाव होणार का राज्यात जोरदार पाऊस पडणार का.!

monsoon forecast 2024
monsoon forecast 2024

पुढील तीन दिवस इंडियन ऑइल एचपी सीएल बीपी सीएल या तिन्ही कंपन्यांचे ड्रायव्हर आता संपावर जाणार आहेत पुढील तीन दिवस हे ड्रायव्हर संपावर राहणार आहे त्यामुळे नक्कीच राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा पडू शकतो. याविषयी चौकशी करता असे समोर आले की सरकारने अपघाताविषयी एक कायदा निर्माण केलेला आहेत त्या कायद्यामुळे हे पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे टँकर चालक आता संपावर निघालेले आहेत.

Petrol diesel news today :- सरकारने केलेल्या अपघाता विषयी एक नियम तो म्हणजे एखाद्या ड्रायव्हर चालक कोण अपघात झाला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख दंड असा कायदा करण्यात आलेला आहेत. या कायद्यामुळे पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालक यांनी संपाचे धोरण हाती घेतलेले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही अपघात जाणीवपूर्वक करत नाही. अपघात कोठेही आणि कसाही होऊ शकतो. कायदे करणे अतिशय चुकीचे आहेत असे त्यांच्याद्वारे स्पष्टपणे समोर आलेले आहेत.

हेही वाचा :- crop insurance fix या 11 जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आता नक्की पिक विमा मिळणार

सरकारने केलेल्या या कायद्यामुळे आज संध्याकाळपासून तीन दिवस चालक संपावर जाणार आहेत. पेट्रोलचा व डिझेलचा पुरवठा होणार नसल्याने पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण होत आहेत. चालकांनी दिलेल्या माहितीनुसार असले कायदे करणे अतिशय चुकीचे मानले गेलेले आहेत त्यामुळे असले कायदे करून चालणार नाहीत कोणीही अपघात हा जाणीवपूर्वक करत नसते अपघात होत असतात असली माहिती चालकांद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

Petrol diesel news today :- एकंदरीत सर्वत्र राज्यांमध्ये ही खबर मोठ्या प्रमाणात पसरलेली आहेत पुढील तीन दिवस या तीन पंपांचे डिझेल व पेट्रोल पुरवठा करणारे टँकर चालक आता संपावर ती जाणार आहे त्यामुळे नक्कीच राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलचा तुटकाळा पडू शकतो.

आतापासूनच पेट्रोल पंपांवरची गर्दी वाढण्यास सुरुवात झालेली आहेत कारण सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेल ही एक काळाची गरज झालेली आहेत. सरकारने कर याविषयी तोच निर्णय घ्यावा अशी मागणी आता राज्यातील लोकांना येत आहेत.

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24