Ah mahabms cow buffalo scheme गाई म्हशी पालनासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज

गाई म्हशी पालनासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज Ah mahabms cow buffalo scheme

Ah mahabms cow buffalo scheme :- नमस्कार शेतकरी मित्रांनो गाई म्हशी पालनासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा लागणारी कागदपत्रे कोणती कोणत्या योजनेमार्फत अर्ज केला जातो संपूर्ण माहिती पाहणार आहोत लेख संपूर्ण वाचा धन्यवाद Ah mahabms

IMD rain update महाराष्ट्रात पुढील तीन दिवस या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

IMD rain update
IMD rain update

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग या विभागामार्फत आपल्याला जर मंजुरी मिळाली तर दुधाळ गाईचे किंवा म्हशीचे वाटप केल्या जाईल यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण योजना आहेत जसे की शेळी मेंढी वाटप कुक्कुटपालन व्यवसाय वाटप ही योजना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या दोन भागांमध्ये राबवल्या जाते.mahabms

Ah mahabms cow buffalo scheme :-

• लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम लाभार्थी कुटुंबासाठी आवश्यक पात्रता
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक
३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )

हेही वाचा Ah Mahabms गाई म्हशी शेळी मेंढी कुक्कुट गट वाटप अर्ज सुरू

अर्ज कशा पद्धतीने करायचा पुढील प्रमाणे

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला या योजना अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तो आपण आपल्या मोबाईल द्वारे अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस स्टोर play store द्वारे AH-MAHABMS हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहेत आणि त्याद्वारे अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. ah mahabms

अर्जासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे Ah mahabms cow buffalo scheme :-

  1. अर्ज करणाऱ्या शेतकरी मित्राचे आधार कार्ड अनिवार्य
  2. अर्ज करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील राशन कार्ड किंवा दारिद्र्यरेषेखाली असेल तर ते कार्ड
  3.  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
  4. अर्ज करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तींचा 7/12
  5. 8 अ उतारा
  6. अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
  7. ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
  8. अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
  9. रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
  10. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
  11. बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
  12. रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
  13. दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
  14. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
  15. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
  16. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  17. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
  18. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

शेतकरी मित्रांनो वरील सर्व गोष्टीचे असणे गरजेचे आहेत. आपल्याला जर या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर आपण जर गाईची खरेदी करणार असेल तर आपण यामध्ये एचएफ गाई किंवा आपल्याला ज्या प्रकारच्या गावी आपल्या परिसरामध्ये मिळत असतील त्या गाई आपण खरेदी करू शकता तसेच ah.mahabms.com login

Ah mahabms cow buffalo scheme :- संकरित गाई चा गट – प्रति गाय रु. ७०,०००/- प्रमाणे दोन दुधाळ गाईची खरेदी करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकरी मित्रांना 40% अनुदानावरती दोन दुधाळ गाईची खरेदी करण्यासाठी 14,0000 यापैकी 40 रक्कम सरकारमार्फत देण्यात येईल म्हणजे राज्य सरकार मार्फत AH – MAHABMS app

शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला अर्ज करणे अतिशय गरजेचे आहे त्यासाठी AH-MAHABMS हे ॲप्लिकेशन आत्ता डाऊनलोड करून आपला अर्ज करा व सर्वांना

अधिक पहा…

Leave a Comment

Close Visit agrolive24