Kusum Solar Yojana कुसुम सोलर पंप योजना अर्ज सुरू असा करा नवीन अर्ज

कुसुम सोलर पंप योजना अर्ज सुरू असा करा नवीन अर्ज Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana :- कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावरती सोलार पंप दिले जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत लाभ ही घेतलेला आहेत. आणि याच योजनेअंतर्गत आता नवीन नोंदणी अर्ज सुरू झालेले आहेत.

High earning crop January जानेवारीमध्ये करा या पाच पिकांची लागवड येणाऱ्या काळात करणार मालामाल

High earning crop January
High earning crop January

राज्यातील कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहेत. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अद्यापही वीज पुरवठा आलेला नाहीत अशा शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जास्त प्रमाणात लाभ दिला जातो. PM Kusum solar login

Kusum Solar Yojana :- शेतकरी मित्रांनो जर आपल्याला देखील पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर महाऊर्जाच्या संकेतस्थळावरती सर्वात प्रथम आपल्याला येणे अतिशय गरजेचे आहेत. त्यासाठी आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून महाऊर्जेच्या संकेतस्थळावरती यायचे आहेत.

येथे क्लिक करा व अर्ज करा

मित्रांनो वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक सूचना येणार आहेत त्यामध्ये लिहिलेले असेल महाऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना सूचना जर यापूर्वी आपण या योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल आणि परत लाभ घेत असाल तर आपण कारवाईसाठी पात्र असाल अशा प्रकारची सूचना असेल ती आपल्याला बंद करायची आहेत.

हेही वाचा : Advance crop insurance loan नांदेड जिल्ह्यातील अग्रमी पीक वाटपाला गती

Kusum Solar Yojana :- त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्यासमोर व्हिलेज लिस्ट safe villages list अशा प्रकारचे एक पर्याय दिसेल त्यावरती आपल्या गावचे नाव आहेत का सर्वात प्रथम चेक करायचे आहे. या यादीमध्ये तुमचे गाव असेल तर तुम्ही डिझेल पंप ग्राहक नाहीत म्हणून अर्ज करू इच्छित आहात./नाही

आणि या यादीमध्ये जर तुमचे गाव नसेल तर तुम्ही एक डिझेल पंप ग्राहक आहात म्हणून अर्ज करू इच्छित आहात होय म्हणून पुढील माहिती आपल्याला योग्य प्रकारे पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला आपले आधार नंबर देणे आवश्यक आहेत जिल्हा निवडणे आवश्यक आहे त्यानंतर तालुका निवडणे आवश्यक आहेत.

Kusum Solar Yojana :- वरील सर्व माहिती योग्य प्रकारे भरून घेतल्यानंतर आपल्याला त्या भरलेल्या माहितीला पेमेंट साठी प्रोसेस करायचे आहेत. त्या ठिकाणी आपले कोणत्याही प्रकारचे पेमेंट कट होत नाही कारण आपण सुरुवातीला एक नवीन नोंदणी करत आहात त्यानंतर आपल्यासमोर आपल्या क्षेत्राच्या आधारे कुसुम सोलार पंप यादी जाहीर केली जाईल.

  1. एक हेक्टर च्या मर्यादित तीन एचपी सोलार पंप
  2. दोन हेक्टर च्या मर्यादित पाच एचपी सोलार पंप
  3. दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर साडेसात एचपी सोलार पंप
  4. अशा प्रकारचे पंप आणि त्याचा अवेलेबल कोठा अशी माहिती दर्शवल्या जाईल.

Kusum Solar Yojana :- सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर आपल्याला आपला अर्ज हा करणे अतिशय गरजेचे आहेत. आपण एखाद्या सेतूद्वारे देखील अर्ध भरून घेऊ शकता.ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करतांना अडचणी असल्यास ०२०-३५०००४५६/०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. असे आवाहन महाऊर्जाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24