New weather update राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.!

राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.! New weather update

New weather update :- राज्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने विश्रांती घेतलेली आहेत अशात बऱ्याच तज्ञांमार्फत अंदाज देण्यात आलेला आहेत की आता परत तीन दिवस पावसाची दाट शक्यता आहेत. बंगाल देशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे परिणामी देशासह राज्यातील पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

New top headline Maharashtra शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या.! कापूस कांदा सोयाबीन पिक विमा

New top headline Maharashtra
New top headline Maharashtra

देशासह राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहेत बंगाल देशांवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे एकंदरीत दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळणार आहेत..IMD weather update

हेही वाचा High earning crop January जानेवारीमध्ये करा या पाच पिकांची लागवड येणाऱ्या काळात करणार मालामाल

New weather update :- राज्यात एकंदरीत अशा या परिस्थितीमुळे ढगाळ वातावरण देखील निर्माण झालेले आहेत बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर बऱ्याच भागांमध्ये थंडीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहेत. महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे..IMD weather update

राज्यातील ठाणे मुंबई पालघर नवी मुंबई मध्ये कडाक्याची थंडी पहायला मिळालेली आहेत तसेच नाशिक निफाड या भागांमध्ये फळबाग उत्पादक शेतकरी म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील थंडीचा मोठ्या प्रमाणात गारठा सोसावा लागलेला आहेत. बऱ्याच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या देखील पेटवले आहेत..IMD weather update

New weather update :- मराठवाडा विदर्भातील तापमान मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाला आहे दरम्यान पुढील तीन दिवसात राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहेत. राज्यात 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान तुरळक भागांमध्ये पावसाचा ठिकठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात आला आहेत..IMD weather update

imd दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता आहेत महाराष्ट्रातील देखील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहेत असा अंदाज गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा हवामान अंदाज आहेत..IMD weather update

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासात राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दाट धुके आणि तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहेत महाराष्ट्रातही पुढील दोन दिवसात तापमानातील घट कायम राहणार आहेत. बऱ्याच हवामान तज्ञांच्या माहितीनुसार देखील अशी परिस्थिती नोंदवण्यात आलेली आहे.IMD weather update

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24