Farmer international Tour chance शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची संधी.!

शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची संधी.! Farmer international Tour chance

Farmer international Tour chance :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची संधी समोर आलेली आहेत. विविध देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान व त्या तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती महाराष्ट्रातील तसेच भारतातील शेतकऱ्यांना देखील मिळावी यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची संधी आहेत.Farmer foreign trip

Maharashtra top headline शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा सोयाबीन

Maharashtra top headline
Maharashtra top headline

यासाठी आपण देखील अर्ज करू इच्छित आहात का.?? अर्ज करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा अशा संपूर्ण माहितीसह आपण हा लेख घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या बाहेरील देशातील शेती करण्याच्या पद्धती म्हणजेच तंत्रज्ञान जाणून घेतो तेव्हा आपल्या उत्पादनात देखील वाढ होते.foreign trip chance

हेही वाचा :- आझाद मैदानावर गुलाल उधळणार फटाके फुटणार, चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत Manoj jarange live

Farmer international Tour chance :- आणि या प्रशिक्षणात देखील तोच महत्त्वाचा उद्देश आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढवण्यासाठी कृषी विभागाने परदेशी म्हणजेच इतर देशात अभ्यास दौऱ्यासाठी एक संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत.farmer earning money chance

जर आपल्याला इतर देशात प्रशिक्षणासाठी जाण्याचे इच्छा असेल तर आपण 31 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करू इच्छित आहात. यासाठी आपल्याला अर्ज हा कृषी अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करायचा आहेत. शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी देशाबाहेर जाण्याची संधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे.

Farmer international Tour chance :- यासाठी आपल्याला शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50% किंवा अधिक अधिक एक लाख रुपये प्रति लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल. म्हणजेच आपल्याला सरासरी एक लाखापर्यंत सरकार मार्फत अनुदान देण्यात येईल.

Ativrushti crop insurance status 10 जिल्ह्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.!

उर्वरित जो काही आपल्याला खर्च येणार आहे तो आपल्याला स्वतःच भरणे गरजेचे आहेत. या प्रशिक्षण दौऱ्यासाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याला आपले आधार हे बँकेची लिंक करणे अतिशय गरजेचे आहेत. जर समजा आपली या योजनेसाठी निवड झाली तर आपल्याला सुरुवातीला शंभर टक्के खर्च हा स्वतःच भरावा लागणार आहेत.

Farmer international Tour chance :- समजा आपली या योजनेसाठी निवड झाली आणि आपण परदेशी प्रशिक्षणासाठी जात आहात तर आपल्याला कंपनीकडे स्वतःचा पूर्ण खर्च अगोदर भरणे गरजेचे आहे त्यानंतर आपला दौरा पूर्ण झाल्यानंतर योजनेचा एक लाखापर्यंतचे अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा केले जाईल.

इतर देशातील प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती

  1. लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा
  2. सातबारा आठ अ उतारा असावा
  3. शेतकऱ्याच्या नावावरती शेतजमीन असावी
  4. उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र असावे
  5. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
  6. अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी
  7. किमान बारावी उत्तीर्ण असावा
  8. वय 25 ते 60 वर्षे असावे
  9. शेतकरी वैध पारपत्र धारक असावा
  10. शेतकरी शासकीय निमशासकीय सहकारी खाजगी संस्थेत नोकरीत नसावा
  11. शेतकरी हा सरकारी नोकरीतील नसावा
  12. शारीरिक दृष्ट्या शेतकरी हा अतिशय तंदुरुस्त असावा असे त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे
  13. वरील दिलेल्या सर्व गोष्टी असणे आवश्यक आहेत तसेच

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24