heavy rain Crop damage approve या जिल्ह्यांची पीक नुकसान भरपाई मंजूर मोठा दिलासा.!

या जिल्ह्यांची पीक नुकसान भरपाई मंजूर मोठा दिलासा.! heavy rain Crop damage approve

heavy rain Crop damage approve :- राज्यामध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारे अशा बऱ्याच समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी आलेली आहेत.

Farmer singel DP Scheme एक शेतकरी एक डीपी मागेल त्याला डीपी अखेर पेंडिंग 40,267 डीपी बसवणार

Farmer singel DP Scheme
Farmer singel DP Scheme

बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांची अवकाळी पाऊस पीक नुकसान भरपाई मंजूर झालेली आहेत. खरीप हंगामाच्या शेवटी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये फळबाग पिकांचे तसेच जिरायत पिकांचे बागायत पिकांचे अशा तिन्ही मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.

हेही वाचा :- Farmer Budget Maharashtra शेतकरी अर्थसंकल्प बजेट 2024 मधील दहा महत्त्वाच्या घोषणा

heavy rain Crop damage approve :- अवेळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाई मंजूर झालेली आहेत. शेतकरी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पंचनामे देखील करण्यात आलेले होते परंतु अद्यापही कोणत्याही जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली नव्हती परंतु आता नुकसान भरपाई मंजूर करण्याच्या कामकाजात चालना मिळाली आहेत.

अवेळी पाऊस नुकसान भरपाई साठी राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या आहेत 33 जिल्ह्यांची 24 लाख 90000 एवढ्या शेतकऱ्यांनी अवेळी पाऊस नुकसान भरपाई साठी प्रस्ताव सादर केलेले आहेत.

heavy rain Crop damage approve :- पहिला टप्पा जाहीर करण्यात आलेला होता ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा म्हणजेच पाच विभागांचा समावेश होता. आणि या विभागांसाठी 144 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता तेथील पंचनामाचे काम व वाटपाचे काम देखील सुरू आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही विभागाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. 28 हजार पाचशे तीस शेतकऱ्यांना पात्रता देखील देण्यात आलेले आहेत. आणि या शेतकऱ्यांसाठी वीस कोटी 54 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहेत. नागपूर विभागाचा देखील प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहेत.

PM suryoday scheme Maharashtra प्रधानमंत्री सूर्योदय सोलार योजना 2024 या जिल्ह्यामध्ये घरावरती बसवणार सोलर

heavy rain Crop damage approve :- नागपूर जिल्ह्यातील 17936 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत यांना 32 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यातील एकंदरीत फक्त 17 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत यांच्यासाठी 1,23,000 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

भंडारा जिल्ह्यातील 20821 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे.23 लाख 18 हजार रुपये निधी हा वितरित करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 39 हजार 688 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत.26 कोटी 78 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे.

heavy rain Crop damage approve :- कोकण विभागातील देखील प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहेत कोकण विभागासाठी चार कोटी 78 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

पालघर जिल्ह्यातील एकूण 7327 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिले जाणार आहेत यांच्यासाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 327 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24