crop Earning rate down देशात व राज्यात कापूस कांदा सोयाबीन बाजार भाव का नरमले.!

देशात व राज्यात कापूस कांदा सोयाबीन बाजार भाव का नरमले.! crop Earning rate down

crop Earning rate down :- देशातील बऱ्याच बाजारांमध्ये कांद्याचे बाजार भाव आता फारच कमी मिळताना दिसून आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो यंदा कापूस व सोयाबीन दर वाढेना कांदा दर वाढले तर ते टिकेना उत्पादन मात्र दुप्पट कमी मात्र पिकांना योग्य तो दर नाही शेतकरी झाले हवालदिरCOTTN RATE TODAY

नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या त्याची तारीख झाली फिक्स.! Namo Farmer scheme 2nd instalment date

Namo Farmer scheme 2nd instalment date
Namo Farmer scheme 2nd instalment date

यंदा राज्यांमध्ये बऱ्याच घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या तसेच देशांमध्ये देखील पाहायला मिळालेले आहेत. यंदा महाराष्ट्र राज्याचा विचार करता मध्यंतरी काळात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडला व जिरायत पिकांना याचा मोठा फटका बसला आहेत.onion rate today

हेही वाचा :- Top headline Maharashtra february शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या.! कापूस कांदा सोयाबीन पीक विमा

crop Earning rate down जिरायत म्हणजे काय:- शेतकरी मित्रांनो पाण्याच्या अभावावरती येणारी पिके म्हणजे जिरायत पिके यामध्ये आपण कापूस सोयाबीन कांदा या मुख्य खरीप हंगामातील पिकांची लागवड करतो. यंदा उत्पादन जरी कमी असले तरी मात्र दरवाढ मात्र झालेली दिसून झालेली नाहीत.live bajar bhav

देशातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचे भाव सरासरी सध्याच्या काळात एक हजार रुपयांपेक्षा अधिक झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. यंदा कांद्याची आवक बाजारामध्ये कायम टिकून आहेत. तसेच काही राज्यातील बाजारपेठांमध्ये लाल कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र दर जसजसे दिवस लोटले जात आहे तसतसे दर खाली येताना दिसून येत आहेत.toady onion rate Maharashtra

crop Earning rate down :- कापसाविषयी विचार करायचा झाला तर आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदे बाजार कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली वायद्यांमध्ये वाढले तरी शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमीच होता आणि कमीच आहेत. बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यांमार्फत असे देखील विनंती करण्यात आली की या मुख्य पिकांना कमीत कमी हमीभावाने तरी खरेदी करा केंद्राने हमीभाव केंद्रे सुरू करावी.

मात्र तसे घडले नाहीत कापसाला आजही सहा हजार सहाशे 6,600 ते सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहेत. आणि हाच दर कायम टिकून राहिल्यासारखा अडकलेला आहेत. यात घट ही होताना दिसून आलेली नाहीत आणि वाढही होताना दिसून आलेली नाही. top headline Maharashtra

interim union budget अर्थसंकल्प 2024 तुम्हाला काय मिळणार..!

मध्यंतरी काळात पावसाच्या अवकाळी सदृश्य परिस्थितीमुळे कापूस व सोयाबीन दर मात्र मोठ्या प्रमाणात घसरले सात हजार रुपये प्रतिक्विंटल सुरू असलेला कापूस पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ने खरेदी करणे सुरू झाले कापसाचे अवकाळी पावसाने तितकेच नुकसान केले आणि भावानेही तितकेच नुकसान केले आहेत ते चित्र सोयाबीनला देखील पाहायला मिळाले.Soybean rate today

crop Earning rate down :-. शेतकरी मित्रांनो यंदा कांदा आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दर टिकून राहत नाहीत. असे चित्र समोर आलेले आहेत. मात्र जसजसे आवक कमी होईल तस तसे कांद्याचे बाजार भाव वाढू शकतात असा अंदाज आहे.त्यामुळे कांद्याचा भावही कायम दिसू शकतो.market price today

सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत सोयाबीनचे भाव पुन्हा पडल्याचे चित्र समोर आलेले आहेत कापूस दर देखील पुन्हा घसरत आहेत तसेच कांदा दरात तर दररोज उतार चढाव सुरू आहेत परंतु येणाऱ्या काळात दरवाढ होणार का.!

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24