Apply for seed subsidy scheme खरीप हंगामासाठी बियाणे अनुदान योजना 2024 असा करा अर्ज

खरीप हंगामासाठी बियाणे अनुदान योजना 2024 असा करा अर्ज Apply for seed subsidy scheme

Apply for seed subsidy scheme :- खरीप हंगामासाठी बियाणे अनुदान योजना सुरू झालेली आहेत अवघ्या काही दिवसांवरती खरीप हंगाम येऊन ठेपलेला आहेत. अशातच बियाणे अनुदानासाठी अर्ज करणे गरजेचे आहेत यंदाच्या अंगावर बियांचे दर देखील वाढलेले आहे जर अनुदान मिळाले तर शेतकऱ्यांना दिलासाच होईल.seeds subsidy Maharashtra

PM Kisan 17th instalment money bank account पीएम किसान योजनेचा 17 हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार

PM Kisan 17th instalment money bank account
PM Kisan 17th instalment money bank account

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवले जाते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा ते या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी या पोर्टल वरती MAHA DBT ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहेत. महाडीबीटी वरती अर्ज कशा पद्धतीने करायचा ते सविस्तर जाणून घेऊया.seeds subsidy Maharashtra

येथे क्लिक करा व बियाण्यासाठी अर्ज करा

Apply for seed subsidy scheme :- mahadbt portal 2024 कृषी विभागामार्फत बियाणे वितरण आणि बियाणे घटकातील पीक प्रात्यक्षिक या दोन घटकांची अर्ज स्वीकारले जातात. जर आपला अर्ज हा बियाणे अनुदानासाठी मंजूर झाला तर 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते. पीक प्रात्यक्षिक झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या पिकाच्या एका एकरासाठी नवीन वाण मोफत दिले जाते.seeds subsidy Maharashtra

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्याला गुगल वरती महाडीबीटी mahadbt असे लिहून सर्च करायचे आहेत. त्या ठिकाणी महाडीबीटी चे पोर्टल आपल्यासमोर दिसून येईल त्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचे आहेत. यापूर्वी जर आपण लॉगिन केले असेल तर अन्यथा आपल्याला रजिस्टर करायचे आहेत.money subsidy for farmer

Apply for seed subsidy scheme :- लॉगिन केल्यानंतर सर्वात प्रथम तुमचे प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झालेले असावे त्यानंतर आपल्यासमोर मुखपृष्ठ दिसून येईल त्या ठिकाणी कृषी विभाग त्यासमोर अर्ज करा असे दिसून येईल त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला समोरच्या पेज वरती जायचे आहेत.money subsidy for farmer

हेही वाचा :- Apply online for Maltching paper प्लास्टिक पन्नी [ मल्चिंग पेपर ] साठी मिळते अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील त्यामध्ये सुरुवातीला कृषी यांत्रिकीकरण सिंचनाची साधने व सुविधा बी बियाणे हा तीन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी दिसून येईल बियाणे औषधे व खते यासमोर बाबी निवडा असा पर्याय दिसून येईल त्यावरती क्लिक करायचे आहे.money subsidy for farmer

Apply for seed subsidy scheme :- त्यावर ती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसरा एक अर्ज खुलेल त्या ठिकाणी काही सूचना दाखवल्या जातील यामध्ये पीक प्रात्यक्षिक करिता बियाणे 100% अनुदान दिले जाईल प्रमाणित वितरणाकरिता कमाल 50% मर्यादित अनुदान दिले जाईल अशा दोन सूचना त्या ठिकाणी दिसून येईल.money subsidy for farmer

यानंतर आपल्याला तालुका दिसून येईल गाव व शहर सर्वेक्षक क्रमांक मुख्य घटक असे बरेच पर्याय दिसून येईल त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरायची आहेत. त्यामध्ये बाब निवडा असा पर्याय दिसून येईल त्या ठिकाणी बियाणे निवडायचे आहेत. आपल्याला बरीच पिके दिसून येईल त्यापैकी ज्या पिकाचे बियाणे आपल्याला पाहिजे असेल तो पर्याय निवडायचा आहे.money subsidy for farmer

Apply for seed subsidy scheme :- अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण बऱ्याच साऱ्या पिकांसाठी अर्ज करू शकतात जर आपण पहिल्यांदाच या वेबसाईट वरती आला असेल तर आपल्याला 23.60 रुपये शुल्क भरून आपला अर्ज जतन करावा लागेल त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागणार नाही.

Leave a Comment

Close Visit agrolive24