Ativrushti crop insurance status 10 जिल्ह्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.!

Ativrushti crop insurance status 10 जिल्ह्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर.!

Ativrushti crop insurance status :- शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर 2023 मध्ये राज्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूरग्रस्त परिस्थिती राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली. राज्यातील सरासरी 70% अधिक शेती पिकांचे नुकसान झाले. अशा या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मदत जाहीर.

Farmer top live News शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या.!

Farmer top live News
Farmer top live News

दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई ची मदत आता जाहीर करण्यात आलेले आहेत निधी वितरित करण्यास मान्यता देखील देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक 193 नुसार यामध्ये आता शेतकऱ्यांना मदत ही दोन हेक्टर एवजी तीन हेक्टर करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा : PM Suryoday scheme प्रधानमंत्री सूर्योदय योजना आता 1 कोटी छतावरती सोलर पॅनल बसविणार.!

Ativrushti crop insurance status :- शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान input subsidy स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

तीन विभागातील दहा जिल्ह्यांसाठी 61 कोटी 71 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये मूळ तीन विभागाचा समावेश आहेत सर्वात प्रथम नाशिक विभाग दुसरा आहेत नागपूर विभाग आणि तिसरा आहे विभागीय आयुक्त अमरावती अशा या तिन्ही विभागांचा प्रस्ताव दहा जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहेत.

Ativrushti crop insurance status
Ativrushti crop insurance status

New weather update राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.!

Ativrushti crop insurance status :- शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेती पिकांचे देखील यामध्ये नुकसान झालेले असेल आणि आपल्या देखील विभागाचे यामध्ये समावेश असेल तर नक्कीच आपल्याला देखील यामध्ये लाभ दिला जाणार आहेत आणि दोन हेक्टर एवजी आता तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी 22 शेतकऱ्यांना एक लाख रुपयांच्या निधी वाटप करण्यात येणार आहेत धुळे विभागासाठी 967 शेतकऱ्यांसाठी दहा लाख चार हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहेत. एकूण नाशिक विभागासाठी सहा हजार पाच 6005 बाधित हेक्टरी क्षेत्र शेतकऱ्यांची संख्या 8880 निधी 9 कोटी 60 लाख 23 हजार रुपयांचे निधी हा नाशिक विभागासाठी वाटप करण्यात येणार आहेत.

  1. नागपूर विभागातील बाधित हेक्टरी क्षेत्र 4725 हेक्टर
  2. नागपूर विभागातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 5829
  3. नागपूर विभागातील वाटप करण्यात येणारा निधी 4 कोटी 77 लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहेत.
  4. हा निधी नागपूर जिल्ह्यासाठी वाटप करण्यात येणार आहेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी
  5. नागपूर विभागातील चंद्रपूर गोंदिया या दोन विभागांसाठी देखील तेथील बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आधारे निधी वाटप करण्यात येणार आहेत.

Ativrushti crop insurance status :- एकंदरीत राज्यातील या दहा जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकऱ्यांना एकंदरीत 64 हजार ५९८ शेतकऱ्यांना 61 कोटी 71 लाख 91 हजार रुपयांचा निधी हा वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये पात्र जिल्ह्यांचा समावेश पुढील प्रमाणे आहेत.

नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा अशा या जिल्ह्यांना

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24