Ativrushti damage Maharashtra अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांना मदत जाहीर.! 2 कोटी 75 लाख

अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यांना मदत जाहीर.! 2 कोटी 75 लाख Ativrushti damage Maharashtra

Ativrushti damage Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर करण्यात आलेले आहेत अवकाळी पावसामुळे ज्या शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्या शेती पिकांना आता मदतीचा हातभार जाहीर करण्यात आलेला आहे दोन कोटी 75 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे,.

शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या top headline Maharashtra crop

top headline Maharashtra crop
top headline Maharashtra crop

जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेत जमिनी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले होते सरकारमार्फत तात्काळ पंचनामे करा असे आदेश देखील देण्यात आले होते. परंतु यामधून वगळून काही जिल्हे राहिले आहेत त्यांची नावे आता आलेली आहे.

हेही वाचा : PM Suryoday scheme प्रधानमंत्री सूर्योदय योजना आता 1 कोटी छतावरती सोलर पॅनल बसविणार.!

Ativrushti damage Maharashtra :- शेत जमिनी वगळून मालमत्ता व इतर नुकसानी करिता मदत देण्यात देण्यासाठी निधी वितरित करणे आता सुरू केलेले आहेत. विभागीय आयुक्त नाशिक व पुणे यांच्यामार्फत निधी वितरित करण्यास सुरुवात देखील झालेली आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकांच्या आधारे निधी वितरित करण्यात येणार आहे जसे की आपले जिराईत पीक असेल जिरायत म्हणजे कापूस सोयाबीन म्हणजेच पावसाच्या आभावावरती येणारी पिके या पिकांना आतापर्यंत हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत मदत दिली जात होती परंतु आता यामध्ये वाढ करून 13500 रुपये प्रति हेक्‍टरी देण्यात येणार आहेत.

Ativrushti damage Maharashtra :- सर्वत्र पिकांच्या बाबतीत तसेच आढळून आलेली आहेत फळबाग पिकासाठी देखील मदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच बागायत क्षेत्रासाठी देखील वाढ करण्यात आलेली आहेत आतापर्यंत तिने पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टर च्या मदतीपर्यंत लाभ दिला जात होता.

New weather update राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.!

परंतु आता यामध्ये वाढ करून तीन हेक्टर च्या मर्यादित पर्यंत प्रत्येकी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहेत आणि हा निधी सध्याच्या काळात चार जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहेत. िकांना यामध्ये चार जिल्ह्यांचा समावेश आहे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा अशा या भागांना अनुमती देण्यात आलेली आहे.

Ativrushti damage Maharashtra :- विभागीय आयुक्त नागपूर याच्या परिसरातील या भागांना सरासरी दोन कोटी 75 लाख रुपयांचा निधी हा वाटप करण्यात येणार आहेत वाटप करण्याचे काम देखील सुरू झालेले आहेत यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर दोन दिवसाच्या नुकसानी करता झालेला निधी 93 लाख 13 हजार रुपये चंद्रपूर येथील आहेत.

तसेच ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन दिवसापेक्षा जास्त नुकसान झालेल्या गडचिरोली भागासाठी 22 लाख 58 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर भंडारा विभागासाठी मत्स्य व्यवसायासाठी 14 लाख 9 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Ativrushti damage Maharashtra तसेच भंडारा विभागासाठी दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घर पूर्णतः वाहून गेलेले असल्यास एक कोटी 38 लाख 24 हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. असा एकूण दोन कोटी 75 लाख रुपयांचा निधी हा या विभागांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

यामध्ये आपण हेक्टरी आपल्याला सरासरी 13500 पर्यंत मदत

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24