Avkali nuksan bharpai 2024 अवकाळी नुकसान 34 जिल्हे 24 लाख शेतकरी भरपाई मिळणार तरी कोणाला.!

अवकाळी नुकसान 34 जिल्हे 24 लाख शेतकरी भरपाई मिळणार तरी कोणाला.! Avkali nuksan bharpai 2024

Avkali nuksan bharpai 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील 34 जिल्ह्यातील शतकांची मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहेत. अशा सर्वत्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनामाचे आदेश हे तलाठी मार्फत देण्यात आलेले आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पंचनामाचे काम देखील पूर्ण झालेले आहेत.

Crop insurance subsidy जिरायत सोयाबीन कापूस तूर खरंच अवकाळी 27 हजार अनुदान मिळणार का.!

Crop insurance subsidy
Crop insurance subsidy

परंतु आता प्रश्न असा निर्माण होत आहेत की, राज्यातील सरासरी 34 जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहेत. यामध्ये सरकारमार्फत आता पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, जिरायत पिकासाठी आतापर्यंत 8,500 हेक्टरी मदत दिली जात होती यामध्ये आता वाढ करून हेक्टरी 13,500 करण्यात आलेले आहेत.

Avkali nuksan bharpai 2024 :- तसेच बागायत पिकासाठी हेक्टरी आतापर्यंत 17,000 रुपयापर्यंत मदत दिली जात होती त्यामध्ये वाढ करून 27,000 हजार करण्यात आलेले आहे तसेच फळबाग पिकासाठी आतापर्यंत 26,000 हेक्टरी मदत दिले जात होते त्यामध्ये वाढ करून 37,000 रुपये करण्यात आलेली आहेत.

अतिशय महत्त्वाचे हेही वाचा : Ah mahabms cow buffalo scheme गाई म्हशी पालनासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज

अनुदानामध्ये देखील वाढ करण्यात आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत आहेत की एवढे शेतकरी पात्र आहेत खरोखर सरकार प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या आधारे रक्कम देणार का..! तर याचे उत्तर आहेत हो यामागचे कारण असे आहेत की

Avkali nuksan bharpai 2024 :- राज्यात मध्यंतरी काळात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडला होता त्या खंडामुळे राज्यातील सरासरी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहेत. अशा या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांची संख्या या मधून वजा केली जाणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला एक तर दुष्काळाचा लाभ मिळेल अन्यथा अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर त्याचा लाभ मिळेल.

त्यामुळे जे शेतकरी राज्यातील सरासरी जेथे अद्यापही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाहीत आणि तेथे अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहेत अशा सर्वत्र शेतकऱ्यांना जर आपले पंचनामे झालेले असेल तर नक्कीच आपल्या पिकांच्या आधारे क्कम दिली जाणार आहे जिरायत पिकासाठी हेक्‍टरी दिल्याप्रमाणे तसेच इतर पिकांसाठी देखील.

Avkali nuksan bharpai 2024 :- सरकारने यामध्ये वाढ करून आतापर्यंत संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर दोन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जात होता परंतु यामध्ये वाढ करून आता तीन हेक्टर च्या मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहेत.

आतापर्यंत राज्यातील सर्वत्र तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे पंचनामे हे सरकारकडे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अद्यापही कोणत्याही जिल्ह्यांचा किंवा तालुक्यांचा किंवा महसूल मंडळाचा अवकाळी नुकसान भरपाईसाठी घोषणा करण्यात आलेली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच घोषणा केल्या जाईल असे आव्हान देखील मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

पुढे वाचा….

Leave a Comment

Close Visit agrolive24