Chemical Fertilizers Rate शेतीसाठी रासायनिक खत खरेदी करण्यापूर्वी पहा हे नवीन दर .!

शेतीसाठी रासायनिक खत खरेदी करण्यापूर्वी पहा हे नवीन दर .! Chemical Fertilizers Rate

Chemical Fertilizers Rate :- खरीप हंगाम 2024 अगदी काही दिवसांवर येऊन थांबलेला आहे अशात बऱ्याच शेतकऱ्यांचे रासायनिक खतांकडे खरेदी करण्यासाठीचे कल वाढलेला आहेत. परंतु शेतीसाठी खत खरेदी करण्यापूर्वी कोणत्या खतांचा काय दर सुरू आहेत हे जाणून घेणे अगदी गरजेचे आहेत. Chemical Fertilizers online price

Post Office Money Scheme महिलांसाठी पोस्ट ऑफिस ची योजना 2 वर्षात दोन लाख रुपये मिळवा..!

Post Office Money Scheme
Post Office Money Scheme

शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत अनुदान देखील मिळते. ते अनुदान वजा करता आपल्याला खत दिले जात आहेत का? हे माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. युरिया या रासायनिक खतासाठी सरकारी अनुदानानंतर शेतकऱ्यांना प्रतिबॅक फक्त 266 रुपये एवढीच रक्कम मोजावी लागते म्हणजे द्यावी लागते. ही किंमत 45 किलो युरिया बॅगेसाठी आहेत.Chemical Fertilizers online price

येथे क्लिक करा आपल्या जिल्ह्यातील खतांचे दर तपासा

Chemical Fertilizers Rate खतांच्या चालू किमती :-

  • युरिया खत (सबसिडीनंतर): ₹266.50 प्रति बॅग (45 किलो)
  • डीएपी (18:46:00): ₹1,350 प्रति बॅग
  • एमओपी (0:0:60): ₹1,655 ते ₹1,700 प्रति बॅग
  • एनपीके (24:24:0): ₹1,500 ते ₹1,700 प्रति बॅग
  • एनपीके (24:24:0:8): ₹1,600 प्रति बॅग
  • Chemical Fertilizers online price

हे दर सध्या राज्यातील रासायनिक खतांमध्ये सुरू आहेत आपण खत खरेदी केले असेल तर आपल्याला या दराने खत मिळाले असेल यामध्ये दहा किंवा पंधरा रुपयांचा उतार चढाव आपल्याला दिसू शकतो. यात कुठली शंका नाही याचे कारण असे की वाहतुकीचा खर्च वाढला की थोडीफार रक्कम वाढते.

Chemical Fertilizers Rate :- यासोबतच आपल्याला खतांची गुणवत्ता तपासणी देखील अतिशय गरजेचे असते खतांच्या किमती बरोबरच त्यांची गुणवत्ता तपासणी ही तितकेच महत्त्वाचे आहेत गुणवत्तेचा अभाव असलेल्या खतांमुळे पिकांना इजा होऊ शकते आणि उत्पादनावरही मोठ्या प्रमाण होऊ शकतो.Chemical Fertilizers online price

हेही वाचा :- IMD Monsoon Update India पुढील 8 दिवसात मान्सूनचा हवामान अंदाज

याचबरोबर आपण योग्य खतांचा उपयोग केला नाहीत तर आपल्या जमिनीला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात अडचणी देखील निर्माण होऊ शकतात. खत खरेदी करण्यापूर्वी आपण काही गोष्टींची तपासणी करणे अतिशय गरजेचे असते. जसे की पुढील प्रमाणे दर्शवलेले आहेत.

  1. खतांवरील मुद्रांक आणि ब्रॅण्डिंग तपासणी अतिशय गरजेचे आहे.
  2. खतांच्या घनतेची तपासणी करणे देखील अतिशय गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही नुकसान होऊ नये.
  3. खतांचा रंग आणि वास हा देखील तितकाच महत्त्वाचा आहेत.
  4. प्रमाणित प्रयोगशाळेत खतांची चाचणी करणे जर आपल्याला एखाद्या खतावरती शंका असेल तर आपण त्याची प्रामाणिक प्रयोगशाळेत चाचणी देखील करू शकतात.
  5. Chemical Fertilizers online price

Chemical Fertilizers Rate :- रासायनिक खते खरेदी करणे आता खूपच महाग झालेले आहेत कारण यंदाच्या हंगामात सर्वच खतांचे दर हे वाटलेले आहेत. त्यामुळे आपण ज्या वेळेस रासायनिक खतांची खरेदी करणार आहात त्यावेळेस नक्कीच या गोष्टींची तपासणी करूनच खत खरेदी करावी अशी विनंती.Chemical Fertilizers online price

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24