Construction Worker Money 2024 बांधकाम कामगार भांडे वाटप बंद झालेली योजना पुन्हा सुरू झाली..!

बांधकाम कामगार भांडे वाटप बंद झालेली योजना पुन्हा सुरू झाली..! Construction Worker Money 2024

Construction Worker Money 2024 :- कामगार भांडे वाटप योजना बंद झाली होती ती आता पुन्हा नव्याने सुरू होणार. आहे. जर आपल्याला देखील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी मिळवायची असेल म्हणजेच मराठी भाषेत संसार बादली मिळवायचे असेल तर त्यासाठी आता अर्ज करता येणार आहेत.

New Shettale Yojana : मांगेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करा आणि मिळवा 75 हजार रुपये अनुदान

New Shettale Yojana
New Shettale Yojana

काही जिल्ह्यांमध्ये आचारसंहितांची लागण होण्यापूर्वी काही लक्षांक देण्यात आला होता आणि तो आता पूर्ण झाला होता त्यानंतर बऱ्याच बांधकाम कामगारांनी संसार बादली साठी अर्ज केले होते. परंतु त्यांना ती मिळाली नव्हती त्यासाठी आता पुन्हा नव्याने आचारसंहिता संपल्यानंतर वाटप होणार आहेत.

यांनाच मिळणार भांडी वाटपाचा संच येथे क्लिक करून पहा

Construction Worker Money 2024 :- बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कामगार भांडे मिळाले नाहीत. अशा बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहेत आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित लक्ष्यावधी शेतकऱ्यांना अर्थात बांधकाम कामगार रोजगारांना संसार बादलीचा संच मिळणार आहेत.

तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली तर तुम्हाला शासनाच्या विविध बत्तीस योजनांचा लाभ मिळतो यामध्ये कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये बांधकाम कामगारांना घरकुल योजना पेटी ग्रह उपयोगी साहित्य मध्यान भोजन योजना व इतर योजनांचाही लाभ दिला जातो.

Construction Worker Money 2024 :- बांधकाम कामगार योजना अंतर्गत सरासरी 112 योजना आहे ज्यामध्ये आपण बऱ्याच योजनांचा लाभ घेऊन पाहिजे तेवढे आर्थिक सहाय्य मिळवू शकता. तसेच बांधकाम कामगारांची भांडी वाटप बंद झालेली नसून ती पुढे ढकलण्यात आली आहे रे संसार बादली वाटप आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात येणार आहेत.

हेही वाचा :- New Fertilizer price India खतांच्या नवीन किमती जाहीर सरकारकडून मिळणार मोठे अनुदान

अनेक बांधकाम कामगारांना ही संसार बादली किंवा संसार किट देण्यात आली होती त्यामुळे आपल्याला ही योजना लाभ मिळाला या आशेने अनेक बायोमेट्रिक सुद्धा केले होते परंतु आता अचानक बांधकाम कामगारांना मिळणारी भांडी वाटप बंद झाल्याने अनेकांची नाराजी देखील झाली होती परंतु आता ती नाराजी दूर होणार आहेत.

Construction Worker Money 2024 :- एवढेच नव्हे तर किती भांडे मिळणार आहे कोणते भांडे मिळणार आहे इत्यादींची संख्या जीआर मध्ये किती दिली आहेत आणि तुम्हाला किती मिळेल यासंदर्भात सविस्तर माहिती जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला खालील दिलेल्या बटणावर क्लिक करून आपण संपूर्ण माहिती मिळू शकतात.

संसार बादली किट येथे पहा

Leave a Comment

Close Visit agrolive24