cotton onion soybean rate today महाराष्ट्रातील आजचे कापूस, कांदा व सोयाबीन बाजार भाव वाढ

cotton onion soybean rate today महाराष्ट्रातील आजचे कापूस, कांदा व सोयाबीन बाजार भाव वाढ

cotton onion soybean rate today :- नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत की कापूस, कांदा आणि सोयाबीन बाजार भाव सर्वत्र महाराष्ट्रातील बाजारभाव आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. येणाऱ्या काळात कोणत्या पिकाला काय दर मिळणार ते देखील पाहणार आहोत असेच दररोजचे नवनवीन दर पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन करा.

Panjab dakh live सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज 11 ते 15 डिसेंबर राज्यात मुसळधार पाऊस

Panjab dakh live
Panjab dakh live

हेही वाचा : राज्यातील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे होणार जमा; यादीत आपले नाव पहा Advance Crop Insurance

कापूस बाजार भाव पुढील प्रमाणे cotton onion soybean rate today

cotton onion soybean rate today :- सर्वात प्रथम बाजार भाव कापूस पिकाचे बाजार समिती वरोरा जात प्रत लोकल आवक 2012 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत येथील किमान दर 6000 प्रति क्विंटल आणि कमाल दर 7181 प्रति क्विंटल व सर्व साधारण दर 6700 प्रतिक्विंटल असा पाहायला मिळालेला आहेत. येथील बाजार समितीमध्ये आवक चांगले आहेत दर देखील ठरवलेले आहेत.

दुसरी बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती देऊळगाव राजा जात प्रत लोकल आवक 900 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत येथील किमान दर 7050 रुपये प्रति क्विंटल व कमाल दर 7170 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 7100 रुपये प्रति क्विंटल असा पाहायला मिळालेला आहे.

cotton onion soybean rate today :- तिसरी बाजार समिती आलेली आहेत कापूस पिकाची बाजार समिती पारशिवनी जात प्रत लोकल आवक 738 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत येथील किमान दर 6800 रुपये प्रतिक्विंटल आणि कमाल दर 6900 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर 6,850 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत.Maharashtra rate today

कांदा पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे onion rate today

cotton onion soybean rate today :- सर्वात प्रथम बाजार समिती कांदा पिकाची बाजार समिती दौंड केडगाव जात प्रत लोकल आवक हजार 1037 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत येथील किमान दर 1500 रुपये प्रति क्विंटल व कमाल दर 4100 रुपये प्रतिक्विंटल व सर्वसाधारण दर 3200 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत.all india bazar bhav

दुसरी बाजार समिती आलेली आहेत कांदा पिकाची बाजार समिती पुणे जात प्रत लोकल आवक 16 हजार 395 मध्ये दिसून आलेले आहेत येथील किमान दर 2000 रुपये प्रति क्विंटल व कमाल दर 4200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्व साधारण दर 3100 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत. पुणे येथील बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात आहे आणि दर देखील चांगले आहेत.onion market price

या समोरील तिसरी बाजार समिती आलेले आहेत कांदा पिकाची बाजार समिती जुन्नर आळेफाटा जात प्रत लोकल पाहायला मिळालेले आहेत. आवक 6847 परिणामी क्विंटल मध्ये किमान दर 1000 रुपये प्रति क्विंटल कमाल दर 3710 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर 2500 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत येथे देखील आवक चांगली दिसून आलेले आहेत.

सोयाबीन पिकाचे बाजार भाव पुढील प्रमाणे soybean rate today

cotton onion soybean rate today :- सर्वात प्रथम बाजारभाव सोयाबीन पिकाचे बाजार समिती अमरावती जात प्रत लोकल आवक 4923 परिणामी क्विंटल मध्ये दिसून आलेले आहेत येथील कमीत कमी दर 4650 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर 4842 रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर 4746 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत. अमरावती येथील बाजार समितीमध्ये आवक इतर बाजार समिती यांचा विचार करता चांगले दिसून आलेली आहेत.

दुसरी बाजार समिती आलेली आहे सोयाबीन पिकाची बाजार समिती नागपूर जात प्रत लोकल पाहायला मिळालेले आहेत आवक 700 परिणाम एक क्विंटल मध्ये दिसून आलेले आहे येथील कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर 413 रुपये प्रतिक्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत.

cotton onion soybean rate today :- तिसरी आणि शेवटची बाजार समिती आलेली आहे सोयाबीन पिकाची हिंगोली आवक 505 परिणाम एक क्विंटल मध्ये जात प्रत लोकल कमीत कमी दर 460 जास्तीत जास्त दर 5050 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर 4850 रुपये प्रति क्विंटल असे पाहायला मिळालेले आहेत.

शेतकरी मित्रांनो साधारण लेखांमध्ये आपण तिने पिकांचे बाजारभाव व्यवस्थित रित्या पाहिले आहे जे बाजारावर तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत ते आजच्या बाजार समिती लावलेले आहेत. असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या आणि येणाऱ्या काळात बाजार भाव वाढू शकते या मागचे कारण असे की रविकांत तुपकर यांनी कापूस व सोयाबीन बाजार भाव वाढीसाठी आंदोलन उभारले आहेत.

cotton onion soybean rate today त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच बाजार भाव वाढू शकतात असा अंदाज समोर आलेला आहे. यंदा राज्यात सुरुवातीच्या काळात दुष्काळी परिस्थिती होती त्यामुळे उत्पादनात दुप्पट घट आलेली दिसून आलेले आहेत. त्यामुळे यंदा नक्कीच पिकांना योग्य दर दिला जाईल अशी आशा आहेत

आजचे पीक बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrolive24