Cotton Top 10 Seeds कपाशी पिकाचे टॉप 10 बियाणे भरपूर उत्पादन देणार

कपाशी पिकाचे टॉप 10 बियाणे भरपूर उत्पादन देणार Cotton Top 10 Seeds

Cotton Top 10 Seeds :- कपाशी पिकाचे टॉप 10 बियाणे म्हणजे दहा सर्वात उत्तम दर्जेदार बियाणे कोणती आहे ते या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. असे दहा टॉप बियाणे घेऊन आलो आहे जे की दर्जेदार उत्पादन तर देतातच परंतु त्यासोबतच सर्वच जमिनीसाठी पोषक आहेत.

Drought Subsidy Money translate या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा

Drought Subsidy Money translate
Drought Subsidy Money translate

जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन कोरडवाहू असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी देखील कोणते बियाणे लागवड करावे याची देखील माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून कपाशी म्हणजेच कापूस या पिकाला ओळखले जाते.. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कापूस या पिकाची लागवड केल्या जाते.

येथे क्लिक करून पहा कपाशी बियाणी

Cotton Top 10 Seeds :- अशातच आपल्याला उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध होणे अतिशय गरजेचे आहेत खरीप हंगाम 2024 बियाणे विक्रीला सुरुवात झालेली आहे. अशा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की बियाणे खरेदी करता वेळेस कोणती बियाणे खरेदी करावी. तीच माहिती घेऊया.

कपाशी पिकाचे बंपर उत्पादन देणारे दहा बियाणे पुढील प्रमाणे :- सर्वात प्रथम राशी Rasi 659, आणि दुसरे सुपरकोट Supercot, व तिसरे उत्तम बियाणे धनदेव mahyco MRC 7390 BG+, हे तिसरे उत्तम दर्जेदार बियाणे आहेत. चौथे उत्तम दर्जेदार बियाणे म्हणजे बाहुबली mahyco MRC 7376 BG बाहुबली+ व धनदेव हे एकाच कंपनीचे बियाणे आहेत.

Cotton Top 10 Seeds :- पाच नंबर वरती असणारे दर्जेदार कपाशी बियाणे म्हणजेच संकेत NATH SANKET BG|| NBC हे आहेत. सहा नंबर वरती असणारे दर्जेदार कपाशी बियाणे राशी मॅजिक आहेत. RASI MAGIC सात नंबर वरती असणारे कपाशी दर्जेदार उत्पादन देणारी बियाणे रेवांथ REVANTH-R PACH 754BG||

हेही वाचा :- मान्सूनचा पुढील 48 तासांचा हवामान अंदाज IMD Monsoon Update 2024

आठ नंबर वरती कपाशी उत्पादनाचे दर्जेदार उत्पादन देणारे बियाणे म्हणजेच कबड्डी हे आहेत. बऱ्याच भागांमध्ये हे बियाणे लोकप्रसिद्ध आहे. TULASI-144 BG|| KABADDI तुळशी या कंपनीने विकसित केलेले कबड्डी हे बियाणे आहेत. नऊ नंबर वरती पंगा TULASI-118 BG|| हे बियाणे आहेत तुलसी या कंपनीने विकसित केलेले हे देखील बियाणे आहेत. दहा नंबर वरती अंकुर 3028 ANKUR-3028 BG||

Cotton Top 10 Seeds :- सदरील लेखामध्ये आपण कपाशीच्या दहा व्हरायटी जाणून घेतलेले आहेत ज्या बऱ्याच भागांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी आपण कोणते बियाणे अनुभवले आहेत हे नक्कीच इतर शेतकऱ्यांना कळवावे व यंदाच्या खरीप हंगामात योग्य त्या बियाण्यांचा खरेदी करावे अशी विनंती आहेत.

कोरडवाहू व मध्यम जमीन असेल तर कपाशीचे कोणते बियाणे लावावे

Cotton Top 10 Seeds :- सर्वात पहिली व्हरायटी म्हणजेच बियाणे आहेत ते म्हणजे तुलसी या कंपनीचे कबड्डी हे बियाणे आणि त्यानंतर दुसरे बियाणे आहेत अंकुर 3028 धरती कंपनीचे हे बियाणे आहेत किंवा राशी कंपनीची 659 हे बियाणे देखील आपण कोरडवाहू क्षेत्रासाठी घेऊ शकतात तसेच प्रभात कंपनीने बनवलेली सुपरकोट या बियाण्याचा देखील आपण नक्कीच लागवड करू शकतात.

अधिक वाचा..

Leave a Comment

Close Visit agrolive24