पिक विमा किती मिळणार 2023 चेक करा मोबाईल नंबर द्वारे.! Crop Finance loan Money Check
Crop Finance loan Money Check :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे सध्या राज्यभरामध्ये एकच चर्चा सुरू आहेत पिक विमा 2023 खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.RBI FINANCE BANK LOAN SCHEME
PM CM Finance loan scheme money शेतकऱ्यांनो 4,000 रुपये या तारखेला बँकेत जमा होणार.!
या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा हा मार्ग निवडलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना प अद्याप देखील पिक विमा मिळालेला नाहीत. अशा शेतकऱ्यांनी आपला पिक विमा किती मिळणार व तो कोठे अडकला हे आता आपल्या मोबाईलद्वारे चेक करता येणार आहे.HDFC BANK LOAN FINANCE
Crop Finance loan Money Check :- पिक विमा 2023 अनुदान चेक करण्यासाठी सर्वात प्रथम गुगल वरती पीक विमा Pik Vima असे लिहून सर्च करा सर्वात प्रथम PMFBY . अशा नावाची वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा. त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल.LOAN MONEY BANK
येथे क्लिक करा पिक विमा यादीत नाव तपासा
त्या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर आपल्याला सर्वात प्रथम फार्मर कॉर्नर FARMER CORNER असा एक ऑप्शन दिसून येईल त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर लॉगिन LOGIN असा पर्याय दिसून येईल त्या ठिकाणी आपल्याला लॉगिन करायचे आहेत. त्यानंतर आपल्यासमोर एक दुसरे मुखपृष्ठ ओपन होईल.BANK ACCOUNT LOAN
Crop Finance loan Money Check :- मुखपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाका असा पर्याय दिसून येईल त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचे आहेत. मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी देखील द्या. ही सर्व माहिती योग्य प्रकारे दिल्यानंतर आपल्यासमोर आपला पीक विमा हा ओपन होईल.FINANCE LOAN BANK
जो मोबाईल क्रमांक आपण पिक विमा भरता वेळेस दिला होता त्याच मोबाईल क्रमांकाने आपल्याला लॉगिन करायचे आहेत जेणेकरून ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ती पिक विमा भरलेला असेल त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल.
Crop Finance loan Money Check :- अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्याला किती पीक विमा मिळणार व आपला पिक विमा कोणत्या कारणास्तव अडकून राहिलेला आहेत. आपल्या पिक विमा मध्ये काही चुकी झाल्या आहेत का.?