महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे आणि मोठी बातमी समोर येत असून 23 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे Crop insurance 2024 हेक्टरी 14,700 रुपये मिळणार असून हे त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देणारी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे होत असलेले नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरून काढणारी आहे.
PM Kisan 17th Kist : PM किसान योजनेचा 2000 रुपयांचा 17 वा हप्ता जारी
दुष्काळ, अतिवृष्टी कीटकांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते, हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्याच पैकी पिक विमा योजना Crop insurance 2024 ही शेतकऱ्यांच्या हिताची आणि आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी Crop insurance 2024
महाराष्ट्र सरकारने राज्यातील 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विम्याचे हेक्टरी 14,700 देण्याचे मंजूर केले आहे. या 24 जिल्ह्यांपैकी अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, बुलढाणा, अमरावती, धुळे, जळगाव, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सांगली, लातूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, ठाणे, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचाही समावेश आहे.
पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या यादीत नाव आलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा होणार असून, शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत कोणताही त्रास नको म्हणून सरकारने ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करून आपल्या खात्यावर पैसे मिळवता येतात.
Crop insurance 2024 पिक विमा का घ्यावा ?
शेतकऱ्यांसाठी पिक विमा Crop insurance 2024 हा खूप महत्त्वाचा असून, पिक विमा शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई भरून देण्याचा एक मार्ग आहे. हवामानात होणारे सततचे बदल, पावसाचा अनियमितपणा, दुष्काळ, अतिवृष्टी, कीटकांचा प्रादुर्भाव अशा विविध गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असते. अशावेळी पिक विमा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारा एक मार्ग ठरतो.पीक विमा मुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होतो.
पिक विमा संदर्भात सरकारची भूमिका
महाराष्ट्र सरकारने पीक विमा ही शेतकऱ्यांसाठी अतिशय हिताची योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपया त्यांच्या पिकाचा विमा काढता येतो. सरकारने या योजना सुधारणा केली आहे आता विमा मिळवलेली अगदी सोपे झाले असून, कोणताही शेतकरी पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, त्यावेळेस नवीन पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु पिक विमा ही एक योजना अशी आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य लाभते, आणि शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ येत नाही. म्हणजे शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा कमी होतो.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास, शेतीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या नुकसान भरपाई पिक विमा योजना अंतर्गत दिली जाते. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आपल्या शेतात ती घेऊ शकतो.
संदर्भ
पीक विमा Crop insurance 2024 ही एक अशी योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करून दिली जाते. महाराष्ट्र सरकारने आता फक्त 1 रुपया पिक विमा घेण्याची सोय केली आहे. त्यामुळे जे शेतकरी पिक विमा घेत नव्हते तेही शेतकरी आता त्यांच्या पिकांचा विमा काढत आहे. उर्वरित रक्कम ही सरकार भरत आहे.